३ देवाकडून मिळालेल्या अपार कृपेने मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो, की स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठं समजू नका.+ तर देवाने प्रत्येकाला जितका विश्वास* दिला आहे, त्याप्रमाणे स्वतःबद्दल समंजसपणे विचार करा.+
२ त्यामुळे देखरेख करणारा हा, ज्याच्याकडे बोट दाखवता येणार नाही असा असावा; तो एकाच स्त्रीचा पती, संयमी, समंजस,*+ सुव्यवस्थित, पाहुणचार करण्याची आवड असलेला,+ शिकवण्याची योग्यता असलेला असावा.+