प्रेषितांची कार्यं ५:४१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४१ तेव्हा, आपल्याला येशूच्या नावासाठी अनादर करायच्या लायकीचं समजण्यात आलं, म्हणून ते आनंदाने न्यायसभेतून बाहेर गेले.+ याकोब १:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ माझ्या बांधवांनो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा आनंदच माना.+
४१ तेव्हा, आपल्याला येशूच्या नावासाठी अनादर करायच्या लायकीचं समजण्यात आलं, म्हणून ते आनंदाने न्यायसभेतून बाहेर गेले.+