१३ त्याच वेळी, त्यांना रिकामेपणाची आणि घरोघरी फिरण्याची सवय लागते. रिकामेपणासोबतच त्यांना गप्पा मारण्याचीही सवय लागते आणि त्या दुसऱ्यांच्या कामांत लुडबुड करू लागतात.+ तसंच, ज्यांबद्दल त्यांनी बोलायला नको अशा गोष्टींबद्दल त्या बोलू लागतात.
२० कारण पाप केल्याबद्दल जर तुम्हाला मारहाण झाली आणि तुम्ही ती निमूटपणे सहन केली, तर त्यात कोणता मोठेपणा?+ पण, जर चांगलं केल्याबद्दल तुम्ही दुःख सोसलं, तर देवाच्या नजरेत ही एक चांगली गोष्ट आहे.+