२ करिंथकर १:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवणारे आहोत असं नाही,+ तर तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमचे सहकारी आहोत. कारण, तुम्ही उभे आहात ते तुमच्या स्वतःच्याच विश्वासामुळे.
२४ आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवणारे आहोत असं नाही,+ तर तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमचे सहकारी आहोत. कारण, तुम्ही उभे आहात ते तुमच्या स्वतःच्याच विश्वासामुळे.