वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ थेस्सलनीकाकर २:१६, १७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ शिवाय, स्वतः आपला प्रभू येशू ख्रिस्त आणि ज्याने आपल्यावर प्रेम केलं+ आणि अपार कृपेद्वारे आपल्याला सर्वकाळाचं सांत्वन आणि एक चांगली आशा दिली,+ तो देव जो आपला पिता आहे, १७ त्याने तुमच्या मनाला सांत्वन द्यावं आणि तुम्हाला स्थिर* करावं, म्हणजे तुमचं वागणं आणि बोलणं नेहमी चांगलं असेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा