२ तीमथ्य ३:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ आणि बालपणापासून+ तुला पवित्र लिखाणांचं ज्ञान आहे,+ याचीही तुला जाणीव आहे. या गोष्टी, ख्रिस्त येशूवरच्या विश्वासाद्वारे तुला तारणासाठी सुज्ञ बनवू शकतात.+
१५ आणि बालपणापासून+ तुला पवित्र लिखाणांचं ज्ञान आहे,+ याचीही तुला जाणीव आहे. या गोष्टी, ख्रिस्त येशूवरच्या विश्वासाद्वारे तुला तारणासाठी सुज्ञ बनवू शकतात.+