वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ५३:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ३ त्याला तुच्छ समजण्यात आलं आणि लोकांनी त्याला टाळलं,+

      दुःख काय असतं हे त्या माणसाला चांगलं समजत होतं, आणि आजारपण काय असतं हे त्याला चांगलं माहीत होतं.

      त्याचा चेहरा जसा काय आमच्यापासून लपलेला होता.*

      त्याला तुच्छ समजण्यात आलं, आणि आम्ही त्याची काहीच किंमत केली नाही.+

  • योहान १९:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ पण ते ओरडू लागले: “याला घेऊन जा! याला घेऊन जा! याला वधस्तंभावर खिळा!” पिलातने त्यांना विचारलं: “मी तुमच्या राजाला मृत्युदंड देऊ का?”* तेव्हा मुख्य याजकांनी उत्तर दिलं: “कैसराशिवाय आमचा कोणी राजा नाही.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा