इफिसकर ५:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ कारण एकेकाळी तुम्ही अंधारात होता, पण आता प्रभूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ तुम्ही प्रकाशात आहात.+ म्हणून, प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा. कलस्सैकर १:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ त्याने अंधाराच्या अधिकारातून सुटका करून+ आपल्याला त्याच्या प्रिय मुलाच्या राज्यात आणलं.
८ कारण एकेकाळी तुम्ही अंधारात होता, पण आता प्रभूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ तुम्ही प्रकाशात आहात.+ म्हणून, प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा.