वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ४३:२०, २१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० रानातले जंगली प्राणी माझा आदर करतील,

      कोल्हे आणि शहामृग माझा सन्मान करतील.

      कारण माझ्या लोकांना, माझ्या निवडलेल्या लोकांना,+

      मी ओसाड रानात पिण्यासाठी पाणी पुरवीन,+

      आणि वाळवंटात नद्या वाहायला लावीन.

      २१ या लोकांनी माझी स्तुती करावी म्हणून,

      मी स्वतःसाठी त्यांना घडवलंय.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा