मत्तय १६:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे चालत राहावं.+ योहान १३:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ कारण जसं मी तुमच्यासाठी केलं, तसं तुम्हीही करावं म्हणून मी तुमच्यासमोर आदर्श ठेवलाय.+
२४ मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे चालत राहावं.+