वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर ७:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ उदाहरणार्थ, लग्न झालेली स्त्री तिचा नवरा जिवंत असेपर्यंत नियमशास्त्राप्रमाणे त्याला बांधलेली असते. पण नवऱ्‍याचा मृत्यू झाला, तर ती आपल्या नवऱ्‍याच्या नियमातून मुक्‍त होते.+

  • १ करिंथकर ११:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ पण, प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे;+ प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे;+ आणि ख्रिस्ताचं मस्तक देव आहे,+ हे तुम्हाला माहीत असावं असं मला वाटतं.

  • इफिसकर ५:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ पत्नींनी जसं प्रभूच्या, तसंच आपल्या पतीच्या अधीन असावं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा