नीतिवचनं ३:२५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २५ अचानक येणाऱ्या कोणत्याही संकटाला,किंवा दुष्टांवर येणाऱ्या वादळाला+ तू घाबरणार नाहीस.+ फिलिप्पैकर १:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ आणि तुमच्या विरोधकांना तुम्ही कोणत्याही प्रकारे भीत नाही. ही गोष्ट त्यांच्यासाठी नाशाचा,+ तर तुमच्यासाठी तारणाचा पुरावा आहे+ आणि हे देवापासून आहे.
२८ आणि तुमच्या विरोधकांना तुम्ही कोणत्याही प्रकारे भीत नाही. ही गोष्ट त्यांच्यासाठी नाशाचा,+ तर तुमच्यासाठी तारणाचा पुरावा आहे+ आणि हे देवापासून आहे.