११ त्यांच्यामध्ये असलेली देवाची पवित्र शक्ती ख्रिस्ताबद्दल कोणत्या विशिष्ट काळाकडे किंवा समयाकडे संकेत करत आहे, याबद्दल ते तपासून पाहत राहिले.+ कारण, ख्रिस्ताला कोणकोणती दुःखं सहन करावी लागतील+ आणि त्यानंतर त्याचा कशा प्रकारे गौरव केला जाईल, याबद्दल पवित्र शक्तीने त्यांना आधीच साक्ष दिली होती.