-
उत्पत्ती १९:१५, १६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१५ पहाट होत आली तेव्हा स्वर्गदूत घाई करत लोटला म्हणाले: “चल लवकर! आपल्या बायकोला आणि दोन मुलींना घेऊन इथून निघ, म्हणजे या दुष्ट शहरासोबत तुझा नाश होणार नाही!”+ १६ तो उशीर करू लागला, तेव्हा यहोवाची त्याच्यावर दया असल्यामुळे+ त्या माणसांनी त्याचा, त्याच्या बायकोचा आणि मुलींचा हात धरून त्यांना शहराबाहेर आणून उभं केलं.+
-