यहूदा ७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ तसंच, सदोम व गमोरा आणि त्यांच्या आसपासच्या शहरांतल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अनैतिक लैंगिक कृत्यं* केली आणि ते अनैसर्गिक शारीरिक वासनांच्या मागे लागले.+ सर्वकाळाच्या अग्नीचा न्यायदंड भोगलेली ही शहरं आपल्यासाठी इशारा देणारं एक उदाहरण आहे.+
७ तसंच, सदोम व गमोरा आणि त्यांच्या आसपासच्या शहरांतल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अनैतिक लैंगिक कृत्यं* केली आणि ते अनैसर्गिक शारीरिक वासनांच्या मागे लागले.+ सर्वकाळाच्या अग्नीचा न्यायदंड भोगलेली ही शहरं आपल्यासाठी इशारा देणारं एक उदाहरण आहे.+