१२ तुमच्या मेजवान्यांमध्ये तुमच्यासोबत खातपीत असलेली ही माणसं पाण्याखाली दडलेल्या खडकांसारखी आहेत.+ ती निर्लज्जपणे स्वतःचंच पोट भरणाऱ्या मेंढपाळांसारखी,+ वाऱ्याने वाहणाऱ्या कोरड्या ढगांसारखी;+ हंगामात फळ न देणाऱ्या, पूर्णपणे सुकलेल्या आणि समूळ उपटलेल्या झाडांसारखी आहेत.