२ पेत्र २:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ त्यांच्या नजरा व्यभिचाराने भरलेल्या आहेत+ आणि पाप करण्यापासून त्यांना स्वतःला आवरता येत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना भुरळ घालतात. त्यांच्या मनाला लोभीपणाची सवय झाली आहे. ते शापित आहेत.
१४ त्यांच्या नजरा व्यभिचाराने भरलेल्या आहेत+ आणि पाप करण्यापासून त्यांना स्वतःला आवरता येत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना भुरळ घालतात. त्यांच्या मनाला लोभीपणाची सवय झाली आहे. ते शापित आहेत.