लूक १२:४७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४७ मग आपल्या मालकाची इच्छा काय आहे, हे समजूनही जो दास तयार नव्हता किंवा ज्याने त्याला दिलेलं काम केलं नाही,* त्याला खूप फटके मारले जातील.+ योहान १५:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ जर मी आलो नसतो आणि त्यांना या गोष्टी सांगितल्या नसत्या, तर त्यांच्यावर पापाचा दोष आला नसता.+ पण आता त्यांच्या पापासाठी त्यांना कोणतंही कारण देता येणार नाही.+
४७ मग आपल्या मालकाची इच्छा काय आहे, हे समजूनही जो दास तयार नव्हता किंवा ज्याने त्याला दिलेलं काम केलं नाही,* त्याला खूप फटके मारले जातील.+
२२ जर मी आलो नसतो आणि त्यांना या गोष्टी सांगितल्या नसत्या, तर त्यांच्यावर पापाचा दोष आला नसता.+ पण आता त्यांच्या पापासाठी त्यांना कोणतंही कारण देता येणार नाही.+