वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ६५:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ कारण पाहा! मी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी बनवतोय;+

      जुन्या गोष्टी कोणालाही आठवणार नाहीत,

      आणि पुन्हा कधीच त्या कोणाच्या मनात येणार नाहीत.+

  • यशया ६६:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ “मी बनवत असलेलं नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी+ जशी माझ्यासमोर कायम टिकून राहील, तशीच तुमची संतती* आणि तुमचं नाव माझ्यासमोर कायम टिकून राहील,” असं यहोवा म्हणतो.+

  • प्रकटीकरण २१:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ मग, मला एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी दिसली.+ कारण आधीचं आकाश आणि आधीची पृथ्वी नाहीशी झाली होती,+ आणि समुद्रही+ राहिला नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा