योहान १७:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ त्या सर्वांनी एक व्हावं+ म्हणून मी ही विनंती करतो. बापा, जसा तू माझ्यासोबत ऐक्यात आहेस आणि मी तुझ्यासोबत ऐक्यात आहे,+ तसंच त्यांनीही आपल्यासोबत ऐक्यात असावं. यामुळे जग विश्वास ठेवेल की तू मला पाठवलंय.
२१ त्या सर्वांनी एक व्हावं+ म्हणून मी ही विनंती करतो. बापा, जसा तू माझ्यासोबत ऐक्यात आहेस आणि मी तुझ्यासोबत ऐक्यात आहे,+ तसंच त्यांनीही आपल्यासोबत ऐक्यात असावं. यामुळे जग विश्वास ठेवेल की तू मला पाठवलंय.