इफिसकर ४:३१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३१ सर्व प्रकारचा द्वेष,+ राग, क्रोध, आरडाओरडा, शिवीगाळ,+ तसंच सगळा दुष्टपणा आपल्यामधून काढून टाका.+ कलस्सैकर ३:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ पण आता तुम्ही क्रोध, राग, वाईटपणा,+ शिवीगाळ,+ अश्लील बोलणं,+ या सर्व गोष्टी आपल्यामधून काढून टाकल्या पाहिजेत.
८ पण आता तुम्ही क्रोध, राग, वाईटपणा,+ शिवीगाळ,+ अश्लील बोलणं,+ या सर्व गोष्टी आपल्यामधून काढून टाकल्या पाहिजेत.