३ योहान ३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ सत्याच्या मार्गावर चालत असताना तू कशा प्रकारे सत्याला धरून राहिला आहेस, हे बांधवांनी येऊन मला सांगितलं तेव्हा मला खूप आनंद झाला.+
३ सत्याच्या मार्गावर चालत असताना तू कशा प्रकारे सत्याला धरून राहिला आहेस, हे बांधवांनी येऊन मला सांगितलं तेव्हा मला खूप आनंद झाला.+