१ पेत्र १:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ कारण तुम्हाला नाश होणाऱ्या बीजाद्वारे नाही, तर अविनाशी बीजाद्वारे,*+ म्हणजेच जिवंत आणि अनंत देवाच्या वचनाद्वारे+ नवीन जन्म देण्यात आला आहे.+ १ योहान ४:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ प्रिय बांधवांनो, आपण एकमेकांवर प्रेम करत राहू या,+ कारण प्रेम देवापासून आहे. जो प्रेम करतो तो देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो.+
२३ कारण तुम्हाला नाश होणाऱ्या बीजाद्वारे नाही, तर अविनाशी बीजाद्वारे,*+ म्हणजेच जिवंत आणि अनंत देवाच्या वचनाद्वारे+ नवीन जन्म देण्यात आला आहे.+
७ प्रिय बांधवांनो, आपण एकमेकांवर प्रेम करत राहू या,+ कारण प्रेम देवापासून आहे. जो प्रेम करतो तो देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो.+