इब्री लोकांना ४:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ सृष्टीत अशी एकही गोष्ट नाही जी देवाच्या नजरेपासून लपलेली आहे.+ उलट, आपण ज्याला हिशोब देणार आहोत, त्याच्या डोळ्यांपुढे सर्व गोष्टी उघड्या आणि स्पष्ट आहेत.+
१३ सृष्टीत अशी एकही गोष्ट नाही जी देवाच्या नजरेपासून लपलेली आहे.+ उलट, आपण ज्याला हिशोब देणार आहोत, त्याच्या डोळ्यांपुढे सर्व गोष्टी उघड्या आणि स्पष्ट आहेत.+