योहान १४:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ येशूने त्याला उत्तर दिलं: “जो माझ्यावर प्रेम करतो, तो माझ्या शिकवणींचं पालन करतो.+ आणि माझा पिता त्याच्यावर प्रेम करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्यासोबत राहू.+
२३ येशूने त्याला उत्तर दिलं: “जो माझ्यावर प्रेम करतो, तो माझ्या शिकवणींचं पालन करतो.+ आणि माझा पिता त्याच्यावर प्रेम करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्यासोबत राहू.+