मत्तय १६:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ तसंच, मी तुला सांगतो: तू पेत्र आहेस+ आणि या खडकावर+ मी आपली मंडळी उभारीन. कबरेचे* दरवाजे तिच्यावर विजयी ठरणार नाहीत. योहान ६:५४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५४ जो माझं मांस खातो आणि माझं रक्त पितो, त्याला सर्वकाळाचं जीवन मिळालंय आणि मी शेवटच्या दिवशी त्याला पुन्हा जिवंत करीन.*+ योहान ११:२५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २५ येशू तिला म्हणाला: “मेलेल्यांना उठवणारा आणि त्यांना जीवन देणारा मीच आहे.*+ जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो मेला तरी पुन्हा जिवंत होईल.
१८ तसंच, मी तुला सांगतो: तू पेत्र आहेस+ आणि या खडकावर+ मी आपली मंडळी उभारीन. कबरेचे* दरवाजे तिच्यावर विजयी ठरणार नाहीत.
५४ जो माझं मांस खातो आणि माझं रक्त पितो, त्याला सर्वकाळाचं जीवन मिळालंय आणि मी शेवटच्या दिवशी त्याला पुन्हा जिवंत करीन.*+
२५ येशू तिला म्हणाला: “मेलेल्यांना उठवणारा आणि त्यांना जीवन देणारा मीच आहे.*+ जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो मेला तरी पुन्हा जिवंत होईल.