-
निर्गम १०:२१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ मग यहोवा मोशेला म्हणाला: “आपला हात वर आकाशाकडे उगार, म्हणजे संपूर्ण इजिप्त देशात काळाकुट्ट अंधार पडेल.”
-
-
यशया ८:२२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२२ मग तो पृथ्वीवर पाहील, तेव्हा त्याला सगळीकडे फक्त दुःख व अंधार; निराशा व संकट आणि उदासीनता व काळोखच दिसेल.
-