२९ मला माहीत आहे, की मी गेल्यानंतर क्रूर लांडगे तुमच्यात शिरतील+ आणि ते कळपाशी दयाळूपणे वागणार नाहीत. ३० तुमच्यामधूनच काही माणसं उठतील आणि शिष्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी चुकीच्या गोष्टी शिकवतील.+
४प्रिय बांधवांनो, प्रत्येक प्रेरित संदेशावर विश्वास ठेवू नका.+ तर, प्रेरित संदेश देवापासून आहेत की नाही याची पारख करा;+ कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.+