प्रकटीकरण ९:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ पाचव्या स्वर्गदूताने कर्णा वाजवला,+ तेव्हा आकाशातून पृथ्वीवर पडलेला एक तारा मला दिसला. त्याला अथांग डोहाच्या+ भुयाराची* किल्ली देण्यात आली.
९ पाचव्या स्वर्गदूताने कर्णा वाजवला,+ तेव्हा आकाशातून पृथ्वीवर पडलेला एक तारा मला दिसला. त्याला अथांग डोहाच्या+ भुयाराची* किल्ली देण्यात आली.