१ करिंथकर १५:५४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५४ पण जेव्हा हे नाशवंत शरीर, अविनाशीपण धारण करेल आणि हे मरणारं शरीर अमरत्व धारण करेल, तेव्हा शास्त्रवचनांतले हे शब्द पूर्ण होतील: “मृत्यूला कायमचं गिळून टाकण्यात आलं आहे.”+
५४ पण जेव्हा हे नाशवंत शरीर, अविनाशीपण धारण करेल आणि हे मरणारं शरीर अमरत्व धारण करेल, तेव्हा शास्त्रवचनांतले हे शब्द पूर्ण होतील: “मृत्यूला कायमचं गिळून टाकण्यात आलं आहे.”+