प्रकटीकरण ४:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ राजासनातून विजा चमकत होत्या.+ तसंच आवाज आणि ढगांचा गडगडाट ऐकू येत होता;+ आणि राजासनापुढे आगीचे सात दिवे होते. हे सात दिवे देवाच्या सात अदृश्य शक्तींना* सूचित करतात.+
५ राजासनातून विजा चमकत होत्या.+ तसंच आवाज आणि ढगांचा गडगडाट ऐकू येत होता;+ आणि राजासनापुढे आगीचे सात दिवे होते. हे सात दिवे देवाच्या सात अदृश्य शक्तींना* सूचित करतात.+