-
गणना २२:४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ मग मवाबी लोक मिद्यानच्या+ वडीलजनांना म्हणाले: “बैल जसा शेतातलं गवत फस्त करतो, तसे हे लोक आपल्या आसपासचं सगळं गिळून टाकतील.”
सिप्पोरचा मुलगा बालाक हा त्या वेळी मवाबचा राजा होता.
-