-
प्रकटीकरण १:१३-१५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ आणि दीपवृक्षांच्या मधोमध मला पायघोळ वस्त्र घातलेला आणि छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला मनुष्याच्या मुलासारखा+ कोणीतरी दिसला. १४ त्याच्या डोक्यावरचे केस पांढऱ्या लोकरीसारखे, बर्फासारखे शुभ्र होते आणि त्याचे डोळे आगीच्या ज्वालांसारखे होते.+ १५ त्याचे पाय, भट्टीत तापवलेल्या शुद्ध तांब्यासारखे+ आणि त्याचा आवाज पाण्याच्या जोरदार प्रवाहासारखा होता.
-