वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया ५१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यिर्मया रूपरेषा

      • बाबेलच्या विरोधात भविष्यवाणी (१-६४)

        • बाबेल अचानक मेदच्या हाती पडेल (८-१२)

        • पुस्तक फरात नदीत फेकलं जातं (५९-६४)

यिर्मया ५१:१

तळटीपा

  • *

    हे बाबेल देशाचं दुसरं नाव असावं.

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:९

यिर्मया ५१:२

तळटीपा

  • *

    धान्याच्या दाण्यापासून भूसा वेगळा करण्याची प्रक्रिया.

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:१४, २९

यिर्मया ५१:३

समासातील संदर्भ

  • +यश १३:१७, १८; यिर्म ५०:३०

यिर्मया ५१:४

समासातील संदर्भ

  • +यश १३:१५

यिर्मया ५१:५

तळटीपा

  • *

    म्हणजे, खास्दी लोकांचा देश

समासातील संदर्भ

  • +स्तो ९४:१४; यश ४४:२१; यिर्म ४६:२८; जख २:१२

यिर्मया ५१:६

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:८; जख २:७; प्रक १८:४
  • +यिर्म २५:१२, १४; ५०:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००८, पृ. ८-९

यिर्मया ५१:७

समासातील संदर्भ

  • +प्रक १७:१, २; १८:३
  • +यिर्म २५:१५, १६

यिर्मया ५१:८

तळटीपा

  • *

    किंवा “बाल्सम.”

समासातील संदर्भ

  • +यश २१:९; ४७:९; प्रक १४:८
  • +प्रक १८:२, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००२, पृ. ३०-३१

यिर्मया ५१:९

समासातील संदर्भ

  • +यश १३:१४
  • +प्रक १८:४, ५

यिर्मया ५१:१०

समासातील संदर्भ

  • +मीख ७:९
  • +यिर्म ५०:२८

यिर्मया ५१:११

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “भाते बाणांनी भरा.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:१४
  • +यश १३:१७; ४५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ६/२०१७, पृ. १

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ६/२०१७, पृ. ३

यिर्मया ५१:१२

समासातील संदर्भ

  • +यश १३:२
  • +प्रक १७:१७

यिर्मया ५१:१३

समासातील संदर्भ

  • +प्रक १७:१, १५
  • +यश ४५:३; यिर्म ५०:३७
  • +हब २:९; प्रक १८:११, १२, १९

यिर्मया ५१:१४

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:१५

यिर्मया ५१:१५

समासातील संदर्भ

  • +स्तो ९३:१; १०४:२४
  • +स्तो १३६:५; नीत ३:१९; यश ४०:२२; यिर्म १०:१२-१६

यिर्मया ५१:१६

तळटीपा

  • *

    किंवा “वाफा.”

  • *

    किंवा कदाचित, “तो पावसासाठी पाण्याचे दरवाजे उघडतो.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १३५:७

यिर्मया ५१:१७

तळटीपा

  • *

    किंवा “श्‍वास.”

समासातील संदर्भ

  • +यश ४४:११
  • +हब २:१९

यिर्मया ५१:१८

तळटीपा

  • *

    किंवा “भ्रम.”

समासातील संदर्भ

  • +यश ४१:२९; यिर्म १४:२२

यिर्मया ५१:१९

तळटीपा

  • *

    शब्दशः “याकोबचा वाटा.”

  • *

    किंवा कदाचित, “त्यानेच त्याच्या वारशाची काठीही बनवली आहे.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:९
  • +यश ४७:४

यिर्मया ५१:२४

समासातील संदर्भ

  • +स्तो १३७:८

यिर्मया ५१:२५

समासातील संदर्भ

  • +यिर्म २५:९
  • +यिर्म ५०:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ६/२०१७, पृ. २

यिर्मया ५१:२६

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:१३, ४०; प्रक १८:२१

यिर्मया ५१:२७

समासातील संदर्भ

  • +यश १३:२; यिर्म ५१:१२
  • +उत्प ८:४
  • +उत्प १०:२, ३; यिर्म ५०:४१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. २५-२६

यिर्मया ५१:२८

समासातील संदर्भ

  • +यश १३:१७; दान ५:३०, ३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ६/२०१७, पृ. १

यिर्मया ५१:२९

समासातील संदर्भ

  • +यश १३:१३, १९; यिर्म ५०:१३, ३९, ४०

यिर्मया ५१:३०

समासातील संदर्भ

  • +यश १३:७
  • +यिर्म ५०:३७
  • +स्तो १०७:१६; यश ४५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ६/२०१७, पृ. १

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ६/२०१७, पृ. ३

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०१७, पृ. १

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. ३०

यिर्मया ५१:३१

समासातील संदर्भ

  • +यश ४७:११; यिर्म ५०:२४, ४३

यिर्मया ५१:३२

तळटीपा

  • *

    किंवा “पपायरस गवताच्या.” शब्दार्थसूचीत “पपायरस गवत” पाहा.

समासातील संदर्भ

  • +यश ४४:२७; यिर्म ५०:३८; प्रक १६:१२

यिर्मया ५१:३३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

यिर्मया ५१:३४

तळटीपा

  • *

    किंवा “खंगाळून टाकलंय.”

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:१७, १८; यिर्म ५०:१७
  • +यिर्म ५१:४४

यिर्मया ५१:३५

समासातील संदर्भ

  • +स्तो १३७:८; यिर्म ५०:२९

यिर्मया ५१:३६

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:३४
  • +अनु ३२:३५
  • +यश ४४:२७; यिर्म ५०:३८

यिर्मया ५१:३७

समासातील संदर्भ

  • +यिर्म २५:१२; ५०:१५
  • +यश १३:१९, २२
  • +यिर्म ५०:१३, ३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ६/२०१७, पृ. ३

यिर्मया ५१:३९

समासातील संदर्भ

  • +दान ५:१, ४
  • +यिर्म २५:१७, २७; ५१:५७

यिर्मया ५१:४१

तळटीपा

  • *

    हे बाबेलचं दुसरं नाव असावं.

समासातील संदर्भ

  • +यिर्म २५:१७, २६
  • +यश १३:१९; यिर्म ४९:२५; दान ४:३०

यिर्मया ५१:४२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ६/२०१७, पृ. २

यिर्मया ५१:४३

समासातील संदर्भ

  • +यश १३:१, २०; यिर्म ५०:३९

यिर्मया ५१:४४

समासातील संदर्भ

  • +यश ४६:१; यिर्म ५०:२
  • +२इत ३६:७; एज १:७; यिर्म ५१:३४; दान १:१, २
  • +यिर्म ५१:५८

यिर्मया ५१:४५

समासातील संदर्भ

  • +यश ४८:२०; प्रक १८:४
  • +यश १३:१३
  • +यिर्म ५१:६; जख २:७

यिर्मया ५१:४७

समासातील संदर्भ

  • +यश १३:१५; दान ५:३०

यिर्मया ५१:४८

समासातील संदर्भ

  • +यश ४४:२३; ४८:२०; ४९:१३; प्रक १८:२०
  • +यिर्म ५०:३, ४१

यिर्मया ५१:४९

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:१७; ५१:२४

यिर्मया ५१:५०

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:८; प्रक १८:४
  • +एज १:३; स्तो १३७:५

यिर्मया ५१:५१

तळटीपा

  • *

    किंवा “परके.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७९:१; विल १:१०

यिर्मया ५१:५२

समासातील संदर्भ

  • +यश १३:१५

यिर्मया ५१:५३

समासातील संदर्भ

  • +यश १४:१३; दान ४:३०
  • +यिर्म ५०:१०

यिर्मया ५१:५४

समासातील संदर्भ

  • +यश १३:६
  • +यिर्म ५०:२२, २३

यिर्मया ५१:५६

समासातील संदर्भ

  • +यश २१:२
  • +यिर्म ५०:३६
  • +अनु ३२:३५; स्तो ९४:१; यश ३४:८; यिर्म ५०:२९; प्रक १८:५
  • +स्तो १३७:८

यिर्मया ५१:५७

समासातील संदर्भ

  • +यिर्म २५:२७
  • +यिर्म ५१:३९

यिर्मया ५१:५८

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:१५; ५१:४४
  • +हब २:१३

यिर्मया ५१:५९

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३२:१२; ३६:४; ४५:१

यिर्मया ५१:६२

समासातील संदर्भ

  • +यश १३:१, २०; १४:२३; यिर्म ५०:३, ३९; ५१:२९, ३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ६/२०१७, पृ. ३

यिर्मया ५१:६३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६९

यिर्मया ५१:६४

समासातील संदर्भ

  • +प्रक १८:२१
  • +यिर्म ५१:५८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यिर्म. ५१:१यिर्म ५०:९
यिर्म. ५१:२यिर्म ५०:१४, २९
यिर्म. ५१:३यश १३:१७, १८; यिर्म ५०:३०
यिर्म. ५१:४यश १३:१५
यिर्म. ५१:५स्तो ९४:१४; यश ४४:२१; यिर्म ४६:२८; जख २:१२
यिर्म. ५१:६यिर्म ५०:८; जख २:७; प्रक १८:४
यिर्म. ५१:६यिर्म २५:१२, १४; ५०:१५
यिर्म. ५१:७प्रक १७:१, २; १८:३
यिर्म. ५१:७यिर्म २५:१५, १६
यिर्म. ५१:८यश २१:९; ४७:९; प्रक १४:८
यिर्म. ५१:८प्रक १८:२, ९
यिर्म. ५१:९यश १३:१४
यिर्म. ५१:९प्रक १८:४, ५
यिर्म. ५१:१०मीख ७:९
यिर्म. ५१:१०यिर्म ५०:२८
यिर्म. ५१:११यिर्म ५०:१४
यिर्म. ५१:११यश १३:१७; ४५:१
यिर्म. ५१:१२यश १३:२
यिर्म. ५१:१२प्रक १७:१७
यिर्म. ५१:१३प्रक १७:१, १५
यिर्म. ५१:१३यश ४५:३; यिर्म ५०:३७
यिर्म. ५१:१३हब २:९; प्रक १८:११, १२, १९
यिर्म. ५१:१४यिर्म ५०:१५
यिर्म. ५१:१५स्तो ९३:१; १०४:२४
यिर्म. ५१:१५स्तो १३६:५; नीत ३:१९; यश ४०:२२; यिर्म १०:१२-१६
यिर्म. ५१:१६स्तो १३५:७
यिर्म. ५१:१७यश ४४:११
यिर्म. ५१:१७हब २:१९
यिर्म. ५१:१८यश ४१:२९; यिर्म १४:२२
यिर्म. ५१:१९अनु ३२:९
यिर्म. ५१:१९यश ४७:४
यिर्म. ५१:२४स्तो १३७:८
यिर्म. ५१:२५यिर्म २५:९
यिर्म. ५१:२५यिर्म ५०:३१
यिर्म. ५१:२६यिर्म ५०:१३, ४०; प्रक १८:२१
यिर्म. ५१:२७यश १३:२; यिर्म ५१:१२
यिर्म. ५१:२७उत्प ८:४
यिर्म. ५१:२७उत्प १०:२, ३; यिर्म ५०:४१
यिर्म. ५१:२८यश १३:१७; दान ५:३०, ३१
यिर्म. ५१:२९यश १३:१३, १९; यिर्म ५०:१३, ३९, ४०
यिर्म. ५१:३०यश १३:७
यिर्म. ५१:३०यिर्म ५०:३७
यिर्म. ५१:३०स्तो १०७:१६; यश ४५:२
यिर्म. ५१:३१यश ४७:११; यिर्म ५०:२४, ४३
यिर्म. ५१:३२यश ४४:२७; यिर्म ५०:३८; प्रक १६:१२
यिर्म. ५१:३४२इत ३६:१७, १८; यिर्म ५०:१७
यिर्म. ५१:३४यिर्म ५१:४४
यिर्म. ५१:३५स्तो १३७:८; यिर्म ५०:२९
यिर्म. ५१:३६यिर्म ५०:३४
यिर्म. ५१:३६अनु ३२:३५
यिर्म. ५१:३६यश ४४:२७; यिर्म ५०:३८
यिर्म. ५१:३७यिर्म २५:१२; ५०:१५
यिर्म. ५१:३७यश १३:१९, २२
यिर्म. ५१:३७यिर्म ५०:१३, ३९
यिर्म. ५१:३९दान ५:१, ४
यिर्म. ५१:३९यिर्म २५:१७, २७; ५१:५७
यिर्म. ५१:४१यिर्म २५:१७, २६
यिर्म. ५१:४१यश १३:१९; यिर्म ४९:२५; दान ४:३०
यिर्म. ५१:४३यश १३:१, २०; यिर्म ५०:३९
यिर्म. ५१:४४यश ४६:१; यिर्म ५०:२
यिर्म. ५१:४४२इत ३६:७; एज १:७; यिर्म ५१:३४; दान १:१, २
यिर्म. ५१:४४यिर्म ५१:५८
यिर्म. ५१:४५यश ४८:२०; प्रक १८:४
यिर्म. ५१:४५यश १३:१३
यिर्म. ५१:४५यिर्म ५१:६; जख २:७
यिर्म. ५१:४७यश १३:१५; दान ५:३०
यिर्म. ५१:४८यश ४४:२३; ४८:२०; ४९:१३; प्रक १८:२०
यिर्म. ५१:४८यिर्म ५०:३, ४१
यिर्म. ५१:४९यिर्म ५०:१७; ५१:२४
यिर्म. ५१:५०यिर्म ५०:८; प्रक १८:४
यिर्म. ५१:५०एज १:३; स्तो १३७:५
यिर्म. ५१:५१स्तो ७९:१; विल १:१०
यिर्म. ५१:५२यश १३:१५
यिर्म. ५१:५३यश १४:१३; दान ४:३०
यिर्म. ५१:५३यिर्म ५०:१०
यिर्म. ५१:५४यश १३:६
यिर्म. ५१:५४यिर्म ५०:२२, २३
यिर्म. ५१:५६यश २१:२
यिर्म. ५१:५६यिर्म ५०:३६
यिर्म. ५१:५६अनु ३२:३५; स्तो ९४:१; यश ३४:८; यिर्म ५०:२९; प्रक १८:५
यिर्म. ५१:५६स्तो १३७:८
यिर्म. ५१:५७यिर्म २५:२७
यिर्म. ५१:५७यिर्म ५१:३९
यिर्म. ५१:५८यिर्म ५०:१५; ५१:४४
यिर्म. ५१:५८हब २:१३
यिर्म. ५१:५९यिर्म ३२:१२; ३६:४; ४५:१
यिर्म. ५१:६२यश १३:१, २०; १४:२३; यिर्म ५०:३, ३९; ५१:२९, ३७
यिर्म. ५१:६४प्रक १८:२१
यिर्म. ५१:६४यिर्म ५१:५८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
  • ५८
  • ५९
  • ६०
  • ६१
  • ६२
  • ६३
  • ६४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यिर्मया ५१:१-६४

यिर्मया

५१ यहोवा म्हणतो:

“पाहा, मी बाबेलवर आणि लेब-कामाईच्या* लोकांवर,

एक विनाशकारी वादळ आणतोय.+

 २ मी उफणणी* करणाऱ्‍यांना बाबेलला पाठवीन,

ते तिची उफणणी करतील आणि तिचा संपूर्ण देश रिकामा करतील.

संकटाच्या दिवशी ते सगळ्या बाजूंनी तिच्यावर हल्ला करतील.+

 ३ बाबेलच्या तिरंदाजांना धनुष्य चालवू देऊ नका,

कोणालाही चिलखत घालून उभं राहायची संधी देऊ नका.

तिच्या तरुणांना दयामाया दाखवू नका.+

तिच्या सगळ्या सैन्याचा नाश करून टाका.

 ४ म्हणजे खास्दी लोकांच्या देशात त्यांची प्रेतं पडून राहतील,

भोसकले गेलेले बाबेलच्या रस्त्यांवर पडून राहतील.+

 ५ कारण इस्राएलच्या पवित्र देवाच्या नजरेत त्यांचा देश* अपराधांनी भरून गेलाय.

पण, इस्राएल आणि यहूदा काही विधवा नाहीत; त्यांच्या देवाने, सैन्यांचा देव यहोवा याने त्यांना सोडून दिलेलं नाही.+

 ६ बाबेलमधून पळ काढा,

आपला जीव वाचवायला तिथून पळून जा.+

तिच्या अपराधांमुळे स्वतःचा नाश होऊ देऊ नका.

कारण सूड उगवायची यहोवाची वेळ आली आहे.

तो तिच्या कामांची तिला परतफेड करणार आहे.+

 ७ बाबेल ही यहोवाच्या हातातला सोन्याचा प्याला होती;

तिने पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना नशा येईपर्यंत दारू पाजली.+

तिचा द्राक्षारस पिऊन राष्ट्रं झिंगली आहेत; ती वेडी झाली आहेत.+

 ८ बाबेल अचानक कोसळून पडली आहे; ती मोडली आहे.+

तिच्यासाठी मोठ्याने रडा!+

तिच्या वेदनांसाठी मलम* घेऊन या,

म्हणजे कदाचित ती बरी होईल.”

 ९ “आम्ही बाबेलला बरं करायचा प्रयत्न केला, पण ती काही बरी झाली नाही.

तिला सोडून द्या आणि चला, आपण आपापल्या देशात निघून जाऊ.+

कारण तिचे अपराध आकाशापर्यंत,

वर ढगांपर्यंत पोहोचले आहेत.+

१० यहोवाने आपल्याला न्याय मिळवून दिलाय.+

चला, आपण सीयोनला जाऊन आपला देव यहोवा याच्या कार्यांबद्दल सांगू.”+

११ “आपले बाण घासून चकचकीत करा;+ हातात गोल ढाली घ्या.*

यहोवाने मेदच्या राजांना युद्धासाठी प्रवृत्त केलंय,+

कारण त्याने बाबेलचा नाश करायचं ठरवलंय.

यहोवा सूड उगवतोय; तो आपल्या मंदिरासाठी बदला घेतोय.

१२ बाबेलच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी चिन्ह म्हणून झेंडा उभारा.+

पहारा मजबूत करा; पहारेकरी तैनात करा.

लपून हल्ला करणाऱ्‍या सैनिकांना तयार ठेवा.

कारण यहोवाने रणनीती आखली आहे.

आणि बाबेलच्या रहिवाशांविरुद्ध तो जे काही बोललाय, ते तो नक्की पूर्ण करेल.”+

१३ “हे स्त्री! तू अनेक जलाशयांवर बसली आहेस,+

तुझ्याकडे भरपूर खजिना आहे.+

पण आता तुझा अंत जवळ आलाय,

तुझी कमाई बंद पडायची वेळ आली आहे.+

१४ सैन्यांचा देव यहोवा स्वतःची शपथ घेऊन म्हणालाय:

‘मी तुझ्यात टोळांच्या धाडीइतकी असंख्य माणसं भरीन,

आणि ते तुझ्यावर विजय मिळवून जल्लोष करतील.’+

१५ त्याने आपल्या ताकदीने पृथ्वी बनवली,

आपल्या बुद्धीने सुपीक जमीन बनवली.+

आणि त्यानेच आपल्या समजशक्‍तीने आकाश पसरवलं.+

१६ त्याचा आवाज ऐकून आकाशातल्या पाण्याचा मोठा गडगडाट होतो.

तो पृथ्वीच्या टोकांवरून ढग* वर चढवतो;

तो पावसासाठी विजा चमकवतो.*

आपल्या कोठारांतून तो वाऱ्‍याला बाहेर आणतो.+

१७ प्रत्येक जण मूर्खपणे आणि ज्ञान नसल्यासारखं वागतोय.

धातूकाम करणारा प्रत्येक माणूस आपण बनवलेल्या कोरीव मूर्तींमुळे लज्जित होईल;+

कारण त्याच्या ओतीव मूर्ती खोट्या आहेत,

आणि त्यांच्यात जीव* नाही.+

१८ त्या शून्यवत* आहेत.+

त्या थट्टा करण्याच्या लायकीच्या आहेत.

त्यांचा हिशोब घ्यायचा दिवस येईल तेव्हा त्या नष्ट होतील.

१९ पण याकोबचा देव* त्यांच्यासारखा नाही,

कारण तो सर्वकाही निर्माण करणारा आहे.

तोच त्याच्या वारशाची काठी आहे.*+

सैन्यांचा देव यहोवा हे त्याचं नाव आहे.”+

२० “तू माझ्यासाठी एक युद्धाचं शस्त्र आहेस.

तू माझ्यासाठी एक सोटा आहेस.

कारण तुझा उपयोग करून मी राष्ट्रांचा चुराडा करीन.

तुझ्याद्वारे मी राज्यांचा नाश करीन.

२१ तुझा उपयोग करून मी घोड्यांचा आणि घोडेस्वारांचा चुराडा करीन.

तुझ्याद्वारे मी युद्ध-रथांचा आणि त्यांच्या स्वारांचा नाश करीन.

२२ तुझा उपयोग करून मी स्त्री-पुरुषांचे तुकडे करीन.

तुझा उपयोग करून मी वृद्धांचे आणि मुलांचे,

तरुणांचे आणि तरुणींचे तुकडे करीन.

२३ तुझा उपयोग करून मी मेंढपाळाचा आणि त्याच्या कळपाचा,

शेतकऱ्‍याचा आणि त्याच्या बैलांच्या जोडीचा चुराडा करीन.

तुझ्याद्वारे मी राज्यपालांचे आणि अधिकाऱ्‍यांचे तुकडे करीन.

२४ मी बाबेलला आणि खास्दी लोकांना त्यांच्या दुष्ट कामांची परतफेड करीन.

कारण त्यांनी सीयोनमध्ये तुमच्या डोळ्यांसमोर बरीच दुष्ट कामं केलीत,”+ असं यहोवा म्हणतो.

२५ “हे विनाशकारी पर्वता! संपूर्ण पृथ्वीचा नाश करणाऱ्‍या पर्वता!+

बघ, मी तुझ्या विरोधात येतोय.+

मी तुझ्यावर हात उगारीन आणि तुला खडकांवरून खाली लोटून देईन,

मी तुला जळून खाक झालेल्या पर्वतासारखं करीन,” असं यहोवा म्हणतो.

२६ “कोणीही पाया घालण्यासाठी किंवा कोपऱ्‍यासाठी तुझ्यातला दगड घेणार नाही.

कारण तू कायमचा उद्ध्‌वस्त होशील,”+ असं यहोवा म्हणतो.

२७ “देशात निशाणी म्हणून झेंडा उभारा.+

राष्ट्रांमध्ये रणशिंग फुंका.

तिच्यावर हल्ला करायला राष्ट्रं निवडा.

अरारात,+ मिन्‍नी आणि आष्कनाज+ या राज्यांना तिच्याविरुद्ध बोलावून घ्या.

सैनिकांची भरती करणाऱ्‍या अधिकाऱ्‍याची नेमणूक करा.

घोड्यांना तिच्यावर हल्ला करायला आणा; राठ केस असलेल्या टोळांच्या धाडीसारखं त्यांना तिच्यावर हल्ला करायला आणा.

२८ तिच्या विरोधात राष्ट्रांना नेमा;

मेदच्या+ राजांना, राज्यपालांना, अधिकाऱ्‍यांना,

आणि त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या सगळ्या देशांना तिच्या विरोधात नेमा.

२९ पृथ्वी हादरून जाईल आणि थरथर कापेल,

कारण यहोवाने बाबेलचं जे काही करायचं ठरवलंय ते पूर्ण होईल.

तो बाबेलची अशी अवस्था करेल, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल. तिच्यात कोणीही राहणार नाही.+

३० बाबेलच्या योद्ध्यांनी लढायचं सोडून दिलंय.

ते आपल्या मजबूत किल्ल्यांमध्ये बसून राहिलेत.

त्यांचं धैर्य खचलंय.+

त्यांची अवस्था एखाद्या घाबरलेल्या स्त्रीसारखी झाली आहे.+

बाबेलच्या सगळ्या घरांना आग लावण्यात आली आहे.

तिच्या दरवाजांचे अडसर मोडून टाकण्यात आले आहेत.+

३१ एक संदेशवाहक दुसऱ्‍या संदेशवाहकाला,

आणि एक दूत दुसऱ्‍या दूताला धावत जाऊन भेटतोय.

बाबेलच्या राजाचं शहर सगळ्या बाजूंनी काबीज करण्यात आलंय,

ही बातमी राजाला सांगायला ते धावत आहेत;+

३२ नदीच्या उतारांचा ताबा घेण्यात आलाय,+

लव्हाळ्याच्या* नावा जाळून टाकण्यात आल्या आहेत,

आणि सैनिक भयभीत झाले आहेत,

ही बातमी राजाला सांगायला दूत आणि संदेशवाहक धावत आहेत.”

३३ कारण इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

“बाबेलची मुलगी खळ्याच्या* जमिनीसारखी आहे.

तिला आता तुडवून कठीण करायची वेळ आली आहे.

लवकरच तिच्या कापणीची वेळ येईल.”

३४ “बाबेलच्या राजाने, नबुखद्‌नेस्सरने मला गिळून टाकलंय;+

त्याने मला गोंधळात टाकलंय.

त्याने मला रिकाम्या भांड्यासारखं करून टाकलंय.

मोठ्या सापाने गिळावं, तसं त्याने मला गिळून टाकलंय;+

माझ्या चांगल्या-चांगल्या गोष्टी खाऊन त्याने आपलं पोट भरलंय.

त्याने मला फेकून दिलंय.*

३५ सीयोनचा रहिवासी म्हणतो, ‘माझ्यावर आणि माझ्या शरीरावर जे जुलूम झालेत, ते बाबेलवरही होवोत!’+

आणि यरुशलेम म्हणते, ‘माझ्या रक्‍ताचा दोष खास्दी लोकांवर येवो!’”

३६ म्हणून यहोवा असं म्हणतो:

“मी तुझ्या बाजूने खटला लढीन,+

आणि तुझ्यासाठी बदला घेईन.+

मी तिचा समुद्र आटवून टाकीन आणि तिच्या विहिरी कोरड्या करीन.+

३७ बाबेल दगडमातीचा ढिगारा बनेल,+

ती कोल्ह्यांचं राहण्याचं ठिकाण होईल.+

तिच्यात एकही माणूस राहणार नाही.

तिची अशी अवस्था होईल, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल,

आणि लोक शिट्टी वाजवून तिची थट्टा करतील.+

३८ ते सगळे मिळून तरुण सिंहांसारखी गर्जना करतील.

सिंहाच्या छाव्यांसारखे ते गुरगुरतील.”

३९ “ते उत्तेजित होतील, तेव्हा मी त्यांना मेजवानी देऊन नशा येईपर्यंत दारू पाजीन,

म्हणजे ते जल्लोष करतील;+

मग ते कायमचे झोपतील,

त्या झोपेतून ते परत कधीच उठणार नाहीत,”+ असं यहोवा म्हणतो.

४० “मी त्यांना कोकरांसारखं, एडक्यांसारखं आणि बकऱ्‍यांसारखं कत्तल करायला घेऊन जाईन.”

४१ “बघा! शेशेखवर* कसा कब्जा मिळवण्यात आलाय!+

सगळ्या जगात जिची प्रशंसा केली जायची, ती कशी काबीज करण्यात आली आहे!+

राष्ट्रांमध्ये बाबेलची अशी अवस्था झाली आहे, की ती पाहून लोकांना दहशत बसते!

४२ समुद्र बाबेलवर लोटलाय.

त्याच्या असंख्य लाटांनी तिला झाकून टाकलंय.

४३ तिच्या शहरांची अशी अवस्था झाली आहे, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसते.

ती वाळवंटासारखी आणि कोरड्या प्रदेशासारखी झाली आहेत.

त्यांमध्ये कोणी वस्ती करणार नाही,

आणि कोणी माणूस तिथून ये-जा करणार नाही.+

४४ मी बाबेलमधल्या बेल+ दैवताचा समाचार घेईन,

त्याने जे गिळलंय ते मी त्याच्या तोंडातून खेचून बाहेर काढीन.+

राष्ट्रांचा प्रवाह परत कधीच त्याच्याकडे वाहणार नाही,

आणि बाबेलची भिंत कोसळून पडेल.+

४५ माझ्या लोकांनो! तिच्यामधून निघा!+

यहोवाच्या जळजळीत क्रोधापासून+ वाचण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन पळा!+

४६ देशात जी बातमी ऐकायला मिळेल, तिच्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका किंवा घाबरू नका.

एका वर्षी एक बातमी ऐकायला मिळेल,

तर दुसऱ्‍या वर्षी दुसरी;

ती अशी की, देशात हिंसाचार होतोय आणि एक शासक दुसऱ्‍या शासकाच्या विरोधात उठलाय.

४७ म्हणून पाहा! असे दिवस येत आहेत,

जेव्हा मी बाबेलच्या कोरीव मूर्तींचा समाचार घेईन.

तिच्या सगळ्या देशाला लज्जित केलं जाईल,

आणि तिचे कत्तल झालेले सगळे लोक तिच्यात पडून राहतील.+

४८ बाबेल पडेल तेव्हा आकाश आणि पृथ्वी आणि त्यांच्यातलं सगळं काही आनंदाने जयजयकार करेल.+

कारण तिचा नाश करणारे उत्तरेकडून येतील,”+ असं यहोवा म्हणतो.

४९ “बाबेलने फक्‍त इस्राएली लोकांचीच कत्तल केली असं नाही,+

तर तिने तिच्यात राहणाऱ्‍या पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांचीही कत्तल केली आहे.

५० तलवारीपासून वाचलेल्यांनो! थांबू नका, चालत राहा!+

तुम्ही दूर असलात तरी यहोवाची आठवण करा,

आपल्या मनात यरुशलेमबद्दल विचार करा.”+

५१ “आम्हाला लज्जित करण्यात आलंय,

कारण आमची निंदा होत असल्याचं आम्ही ऐकलंय.

आमच्या तोंडाला काळिमा फासण्यात आलाय,

कारण विदेशी* लोक यहोवाच्या मंदिरातल्या पवित्र ठिकाणांविरुद्ध आले आहेत.”+

५२ यहोवा म्हणतो, “म्हणून पाहा! असे दिवस येत आहेत,

जेव्हा मी तिच्या कोरीव मूर्तींचा समाचार घेईन,

आणि तिच्या संपूर्ण देशात जखमी लोकांचं कण्हणं ऐकू येईल.”+

५३ “बाबेल आकाशापर्यंत जरी पोहोचली,+

आणि तिने आपले उंच किल्ले आणखी मजबूत जरी केले,

तरी मी तिच्या विरोधात नाश करणारे पाठवीन आणि ते तिचा नाश करतील,”+ असं यहोवा म्हणतो.

५४ “ऐका! बाबेलमधून आक्रोश ऐकू येतोय,+

खास्दी लोकांच्या देशातून भयंकर संकट कोसळल्याचा आवाज ऐकू येतोय,+

५५ कारण यहोवा बाबेलचा नाश करतोय.

तो तिचा मोठा आवाज बंद करेल,

आणि तिचे शत्रू महासागराच्या लाटांसारख्या गर्जना करतील.

लोकांना त्यांचा आवाज ऐकू येईल.

५६ कारण नाश करणारा बाबेलवर हल्ला करेल;+

तिचे योद्धे कैद केले जातील,+

त्यांच्या धनुष्यांचे तुकडे-तुकडे केले जातील,

कारण यहोवा प्रत्येकाला योग्य ती शिक्षा देणारा देव आहे.+

तो परतफेड केल्याशिवाय राहणार नाही.+

५७ मी तिच्या अधिकाऱ्‍यांना आणि बुद्धिमान माणसांना,

तिच्या राज्यपालांना, उपअधिकाऱ्‍यांना आणि योद्ध्यांना नशा येईपर्यंत दारू पाजीन.+

मग ते कायमचे झोपतील,

त्या झोपेतून ते परत कधीच उठणार नाहीत.”+

ज्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे, त्या राजाचे हे शब्द आहेत.

५८ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

“बाबेलची भिंत रुंद असली, तरी ती पूर्णपणे पाडून टाकली जाईल,+

तिचे दरवाजे उंच असले, तरी ते जाळून टाकले जातील.

लोकांनी केलेली सगळी मेहनत वाया जाईल;

राष्ट्रांनी ज्यासाठी श्रम केले होते, ते सगळं आगीत भस्म होईल.”+

५९ यहूदाचा राजा सिद्‌कीया याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी सराया सिद्‌कीयासोबत बाबेलला गेला, तेव्हा यिर्मया संदेष्ट्याने सरायाला काही सूचना दिल्या. सराया हा नेरीयाचा+ मुलगा आणि महसेयाचा नातू होता आणि राजाचा खासगी व्यवस्थापक होता. ६० बाबेलवर येणारी सगळी संकटं, म्हणजे बाबेलविरुद्ध लिहिलेल्या या सगळ्या गोष्टी यिर्मयाने एका पुस्तकात लिहून काढल्या. ६१ मग, यिर्मया सरायाला म्हणला: “तू बाबेलला पोहोचशील आणि ते शहर पाहशील, तेव्हा या सगळ्या गोष्टी तिथे मोठ्याने वाच. ६२ नंतर असं म्हण, ‘हे यहोवा! या जागेबद्दल तू असं म्हणालास, की तिचा नाश होईल आणि तिच्यात कोणीही राहणार नाही; ना माणूस ना प्राणी. ती कायम ओसाड पडून राहील.’+ ६३ मग हे पुस्तक वाचून झाल्यावर, त्याला एक दगड बांध आणि ते फरात नदीत फेकून दे. ६४ आणि असं म्हण, ‘बाबेलच्या बाबतीतही असंच घडेल. मी तिच्यावर जे संकट आणणार आहे, त्यामुळे ती कायमची बुडेल आणि पुन्हा कधीच वर येणार नाही.+ तिचे रहिवासी थकून जातील.’”+

यिर्मयाचा संदेश इथे संपतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा