वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १४६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • माणसावर नाही, तर देवावर भरवसा

        • मेल्यावर माणसाच्या विचारांचा शेवट (४)

        • देव वाकलेल्यांना उभं करतो (८)

स्तोत्र १४६:१

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

समासातील संदर्भ

  • +प्रक १९:६
  • +स्तो १०३:१

स्तोत्र १४६:२

तळटीपा

  • *

    किंवा “संगीत तयार करीन.”

स्तोत्र १४६:३

तळटीपा

  • *

    किंवा “अधिकाऱ्‍यांवर.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ६२:९; ११८:८, ९; यश २:२२; यिर्म १७:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००६, पृ. १४

    ८/१५/१९९८, पृ. ६-७

    १०/१/१९८८, पृ. १०, ११-१२

    ४/१/१९८७, पृ. २८-२९

    सुरक्षित भवितव्य, पृ. ६

स्तोत्र १४६:४

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:१९; स्तो १०४:२९; उप ३:२०; १२:७
  • +उप ९:५, १०; यश ३८:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९९, पृ. १६-१७

    ज्ञान, पृ. ८१-८२

    सुरक्षित भवितव्य, पृ. ६

स्तोत्र १४६:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ४६:७
  • +स्तो ७१:५; यिर्म १७:७

स्तोत्र १४६:६

समासातील संदर्भ

  • +प्रेका ४:२४; प्रक १४:७
  • +अनु ७:९

स्तोत्र १४६:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “बांधलेल्यांची.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १०७:९; १४५:१६
  • +स्तो १०७:१४; १४२:७

स्तोत्र १४६:८

समासातील संदर्भ

  • +यश २९:१८; ३५:५
  • +स्तो १४५:१४; २कर ७:६

स्तोत्र १४६:९

तळटीपा

  • *

    किंवा “वडील नसलेल्या मुलांना.”

  • *

    किंवा “दुष्टांच्या मार्गात तो अडथळे आणतो.”

समासातील संदर्भ

  • +अनु १०:१८; स्तो ६८:५
  • +स्तो १४५:२०

स्तोत्र १४६:१०

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:१८; दान ६:२६; प्रक ११:१५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १४६:१प्रक १९:६
स्तो. १४६:१स्तो १०३:१
स्तो. १४६:३स्तो ६२:९; ११८:८, ९; यश २:२२; यिर्म १७:५
स्तो. १४६:४उत्प ३:१९; स्तो १०४:२९; उप ३:२०; १२:७
स्तो. १४६:४उप ९:५, १०; यश ३८:१८
स्तो. १४६:५स्तो ४६:७
स्तो. १४६:५स्तो ७१:५; यिर्म १७:७
स्तो. १४६:६प्रेका ४:२४; प्रक १४:७
स्तो. १४६:६अनु ७:९
स्तो. १४६:७स्तो १०७:९; १४५:१६
स्तो. १४६:७स्तो १०७:१४; १४२:७
स्तो. १४६:८यश २९:१८; ३५:५
स्तो. १४६:८स्तो १४५:१४; २कर ७:६
स्तो. १४६:९अनु १०:१८; स्तो ६८:५
स्तो. १४६:९स्तो १४५:२०
स्तो. १४६:१०निर्ग १५:१८; दान ६:२६; प्रक ११:१५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १४६:१-१०

स्तोत्र

१४६ याहची स्तुती करा!*+

मी अगदी अंतःकरणापासून यहोवाची स्तुती करीन.+

 २ मी आयुष्यभर यहोवाची स्तुती करीन.

जिवात जीव असेपर्यंत, मी माझ्या देवाचं गुणगान करीन.*

 ३ शासकांवर* भरवसा ठेवू नका.

माणसावर भरवसा ठेवू नका, कारण तो तारण करू शकत नाही.+

 ४ त्याचा श्‍वास निघून जातो, तो मातीला मिळतो;+

त्याच दिवशी त्याच्या विचारांचा शेवट होतो.+

 ५ याकोबचा देव ज्याला साहाय्य करतो;+

जो आपला देव यहोवा याची आशा धरतो, तो सुखी आहे!+

 ६ ज्याने आकाश आणि पृथ्वी,

समुद्र आणि त्यातलं सर्वकाही निर्माण केलं,+

तो नेहमी विश्‍वासू राहतो.+

 ७ तो लुबाडण्यात आलेल्यांना न्याय मिळवून देतो,

तो भुकेल्यांना अन्‍न देतो.+

यहोवा कैद्यांची* सुटका करतो.+

 ८ यहोवा आंधळयांचे डोळे उघडतो;+

यहोवा वाकलेल्यांना उभं करतो;+

यहोवा नीतिमानांवर प्रेम करतो.

 ९ यहोवा विदेशी रहिवाशांचं रक्षण करतो;

तो अनाथांना* आणि विधवांना सांभाळतो,+

पण दुष्टांचे कट तो हाणून पाडतो.*+

१० यहोवा सर्वकाळ राज्य करेल.+

हे सीयोन, तुझा देव पिढ्या न्‌ पिढ्या राज्य करेल.

याहची स्तुती करा!*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा