वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल २२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • यरुशलेम एक रक्‍तदोषी नगरी (१-१६)

      • इस्राएल धातूच्या टाकाऊ गाळासारखा (१७-२२)

      • इस्राएलच्या पुढाऱ्‍यांचा आणि लोकांचा धिक्कार (२३-३१)

यहेज्केल २२:२

तळटीपा

  • *

    शब्दशः “रक्‍तदोषी नगरीचा न्याय करशील का? तू न्याय करशील का?”

समासातील संदर्भ

  • +२रा २१:१६; यिर्म २:३४; मत्त २३:३७
  • +यहे १६:५१

यहेज्केल २२:३

तळटीपा

  • *

    इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.

समासातील संदर्भ

  • +यहे १२:२५
  • +यहे २४:६
  • +२रा २१:११

यहेज्केल २२:४

समासातील संदर्भ

  • +उत्प ९:६
  • +लेवी २६:३०; यहे २३:३७
  • +अनु २८:३७; १रा ९:७; स्तो ८०:६; यहे २३:३२; दान ९:१६

यहेज्केल २२:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ७९:४

यहेज्केल २२:६

समासातील संदर्भ

  • +यश १:२३; मीख ३:१-३; सफ ३:३

यहेज्केल २२:७

तळटीपा

  • *

    किंवा “वडील नसलेल्या मुलांना.”

समासातील संदर्भ

  • +अनु २७:१६
  • +निर्ग २२:२१, २२; स्तो ८२:३; यश १:१७

यहेज्केल २२:८

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:३०

यहेज्केल २२:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:१; लेवी १९:१६
  • +यिर्म १३:२७

यहेज्केल २२:१०

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:७; २०:११
  • +लेवी १८:१९; २०:१८

यहेज्केल २२:११

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:२०; २०:१०; यिर्म ५:८
  • +लेवी १८:१५
  • +लेवी २०:१७

यहेज्केल २२:१२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:८; अनु २७:२५; यश १:२३
  • +अनु २३:१९
  • +निर्ग २२:२५; लेवी ६:४, ५

यहेज्केल २२:१४

समासातील संदर्भ

  • +यहे २१:७

यहेज्केल २२:१५

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२७; २८:२५
  • +यश १:२५; यहे २३:२७

यहेज्केल २२:१६

समासातील संदर्भ

  • +यहे ६:१३

यहेज्केल २२:१८

समासातील संदर्भ

  • +नीत १७:३; यिर्म ६:२८-३०

यहेज्केल २२:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो ११९:११९; नीत २५:४

यहेज्केल २२:२०

समासातील संदर्भ

  • +यहे २१:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. २०

यहेज्केल २२:२१

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२४; स्तो २१:९; यिर्म २१:१२
  • +स्तो ६८:२

यहेज्केल २२:२५

समासातील संदर्भ

  • +मीख ३:५
  • +यिर्म ५:३१; ६:१३, १४

यहेज्केल २२:२६

समासातील संदर्भ

  • +यिर्म २:८; विल ४:१३; मीख ३:११
  • +लेवी २०:३; २२:२
  • +लेवी १०:१०
  • +लेवी ११:४६, ४७

यहेज्केल २२:२७

समासातील संदर्भ

  • +मीख ३:१-३; सफ ३:३

यहेज्केल २२:२८

समासातील संदर्भ

  • +यश ३०:१०; यिर्म २३:२५; विल २:१४; यहे १३:९, १०

यहेज्केल २२:२९

समासातील संदर्भ

  • +यश १:२३; ३:१४; यिर्म २१:१२; मीख २:२

यहेज्केल २२:३०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३२:११; स्तो १०६:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. २०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. २२:२२रा २१:१६; यिर्म २:३४; मत्त २३:३७
यहे. २२:२यहे १६:५१
यहे. २२:३यहे १२:२५
यहे. २२:३यहे २४:६
यहे. २२:३२रा २१:११
यहे. २२:४उत्प ९:६
यहे. २२:४लेवी २६:३०; यहे २३:३७
यहे. २२:४अनु २८:३७; १रा ९:७; स्तो ८०:६; यहे २३:३२; दान ९:१६
यहे. २२:५स्तो ७९:४
यहे. २२:६यश १:२३; मीख ३:१-३; सफ ३:३
यहे. २२:७अनु २७:१६
यहे. २२:७निर्ग २२:२१, २२; स्तो ८२:३; यश १:१७
यहे. २२:८लेवी १९:३०
यहे. २२:९निर्ग २३:१; लेवी १९:१६
यहे. २२:९यिर्म १३:२७
यहे. २२:१०लेवी १८:७; २०:११
यहे. २२:१०लेवी १८:१९; २०:१८
यहे. २२:११लेवी १८:२०; २०:१०; यिर्म ५:८
यहे. २२:११लेवी १८:१५
यहे. २२:११लेवी २०:१७
यहे. २२:१२निर्ग २३:८; अनु २७:२५; यश १:२३
यहे. २२:१२अनु २३:१९
यहे. २२:१२निर्ग २२:२५; लेवी ६:४, ५
यहे. २२:१४यहे २१:७
यहे. २२:१५अनु ४:२७; २८:२५
यहे. २२:१५यश १:२५; यहे २३:२७
यहे. २२:१६यहे ६:१३
यहे. २२:१८नीत १७:३; यिर्म ६:२८-३०
यहे. २२:१९स्तो ११९:११९; नीत २५:४
यहे. २२:२०यहे २१:३१
यहे. २२:२१अनु ४:२४; स्तो २१:९; यिर्म २१:१२
यहे. २२:२१स्तो ६८:२
यहे. २२:२५मीख ३:५
यहे. २२:२५यिर्म ५:३१; ६:१३, १४
यहे. २२:२६यिर्म २:८; विल ४:१३; मीख ३:११
यहे. २२:२६लेवी २०:३; २२:२
यहे. २२:२६लेवी १०:१०
यहे. २२:२६लेवी ११:४६, ४७
यहे. २२:२७मीख ३:१-३; सफ ३:३
यहे. २२:२८यश ३०:१०; यिर्म २३:२५; विल २:१४; यहे १३:९, १०
यहे. २२:२९यश १:२३; ३:१४; यिर्म २१:१२; मीख २:२
यहे. २२:३०निर्ग ३२:११; स्तो १०६:२३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल २२:१-३१

यहेज्केल

२२ मग यहोवाकडून मला परत असा संदेश मिळाला: २ “हे मनुष्याच्या मुला, तू त्या रक्‍तदोषी नगरीला+ न्यायाचा संदेश घोषित करायला तयार आहेस का?* तिच्या सगळ्या घृणास्पद कामांची+ तिला जाणीव करून द्यायला तू तयार आहेस का? ३ तू असं म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “हे नगरी! तुझ्या शिक्षेची वेळ जवळ येत आहे.+ कारण, तू आपल्यात राहणाऱ्‍या लोकांचा खून करतेस+ आणि घृणास्पद मूर्ती* बनवून स्वतःला अशुद्ध करतेस.+ ४ तू केलेल्या रक्‍तपातामुळे तू दोषी ठरलीस+ आणि तुझ्या घृणास्पद मूर्तींमुळे तू अशुद्ध झालीस.+ तू स्वतःच तुझ्या अंताचा दिवस जवळ आणला आहेस आणि तुझ्या आयुष्याची वर्षं आता भरली आहेत. मी तुझी अशी अवस्था करीन, की राष्ट्रांमध्ये तुझी बदनामी होईल आणि देशोदेशीचे लोक तुझी थट्टा करतील.+ ५ तुझं नाव कलंकित झालंय आणि तुझ्यात खळबळ माजली आहे, म्हणून जवळच्या आणि दूरच्या देशातले लोक तुझी निंदा करतील.+ ६ पाहा! तुझ्यामध्ये असलेला इस्राएलचा प्रत्येक प्रधान आपल्या अधिकाराचा गैरवापर करून रक्‍तपात करतो.+ ७ तुझ्यामध्ये राहणारे लोक आपल्या आईवडिलांना तुच्छ लेखतात.+ ते तुझ्यात राहणाऱ्‍या विदेशी माणसाला फसवतात. अनाथ मुलांना* आणि विधवांना ते वाईट वागणूक देतात.”’”+

८ “‘तू माझी पवित्र ठिकाणं तुच्छ लेखतेस आणि माझे शब्बाथ अपवित्र करतेस.+ ९ तुझ्यामध्ये असे लोक आहेत जे इतरांची बदनामी करतात आणि रक्‍तपात करायला टपून बसतात.+ ते तुझ्या डोंगरांवर मूर्तींपुढे अर्पण केलेली बलिदानं खातात. ते तुझ्यामध्ये राहून अश्‍लील वर्तन करतात.+ १० तुझ्यात राहणारे लोक आपल्या वडिलांच्या बायकोसोबत व्यभिचार करतात+ आणि मासिक पाळीमुळे अशुद्ध असलेल्या स्त्रीसोबत शरीरसंबंध ठेवतात.+ ११ तुझ्यातला कोणी आपल्या शेजाऱ्‍याच्या बायकोशी घाणेरडी कामं करतो,+ कोणी आपल्या सुनेसोबत अश्‍लीलपणे वागून तिला अशुद्ध करतो,+ तर कोणी आपल्या बहिणीलाच, म्हणजे आपल्या बापाच्या मुलीलाच भ्रष्ट करतो.+ १२ तुझ्यातले लोक रक्‍तपात करायला लाच घेतात.+ तू व्याज घेतेस,+ लोकांचा गैरफायदा घेऊन नफा कमवतेस आणि आपल्या शेजाऱ्‍याकडून जबरदस्तीने पैसा घेतेस.+ हो, तू मला पूर्णपणे विसरून गेली आहेस,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.

१३ ‘पाहा! बेइमानीने कमवलेल्या तुझ्या पैशाची आणि तुझ्यात होत असलेल्या रक्‍तपाताची किळस येऊन मी माझे हात आपटतोय. १४ मी ज्या दिवशी तुझ्याविरुद्ध कारवाई करीन, त्या दिवशी तुझं धैर्य टिकून राहील का? तुझ्या हातात बळ राहील का?+ मी यहोवा स्वतः हे बोललोय आणि मी ते करीनच. १५ मी राष्ट्रांमध्ये तुझी पांगापांग करीन आणि अनेक देशांमध्ये तुला विखरून टाकीन.+ तुझ्या अशुद्धपणाचा मी अंत करीन.+ १६ राष्ट्रांमध्ये तुझा अपमान होईल, तेव्हा तुला कळून येईल की मी यहोवा आहे.’”+

१७ मग पुन्हा एकदा मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १८ “मनुष्याच्या मुला, इस्राएलच्या घराण्यातले लोक माझ्यासाठी धातूच्या टाकाऊ गाळासारखे झालेत. भट्टीतलं तांबं, कथील, लोखंड आणि शिसं यांसारखे, म्हणजे वितळलेल्या चांदीतल्या गाळासारखे ते झालेत.+

१९ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘तुम्ही सगळे टाकाऊ गाळासारखे झाला आहात,+ म्हणून मी तुम्हाला यरुशलेममध्ये गोळा करीन. २० भट्टीमध्ये जसं तांबं, चांदी, लोखंड, शिसं आणि कथील गोळा केलं जातं आणि त्यावर आग फुंकून ते वितळवलं जातं, तसं मी तुम्हाला माझ्या क्रोधाने गोळा करीन आणि तुमच्यावर माझ्या संतापाची आग फुंकून तुम्हाला वितळवून टाकीन.+ २१ मी तुम्हाला तुमच्या नगरीत गोळा करून तुमच्यावर माझ्या संतापाची आग फुंकीन+ आणि तुम्ही तिच्यात वितळून जाल.+ २२ भट्टीत जशी चांदी वितळवली जाते, तसं तुम्हाला तुमच्या नगरीत वितळवलं जाईल. तेव्हा तुम्हाला समजेल की मी, यहोवानेच तुमच्यावर क्रोधाचा प्याला ओतलाय.’”

२३ मग परत एकदा मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २४ “मनुष्याच्या मुला, तिला असं सांग, ‘तू अशा देशासारखी आहेस जो माझ्या क्रोधाच्या दिवशी शुद्ध केला जाणार नाही किंवा ज्यावर पाऊस पडणार नाही. २५ तुझे संदेष्टे गर्जना करणाऱ्‍या आणि शिकार फाडून खाणाऱ्‍या सिंहाप्रमाणे आहेत;+ ते कट रचून लोकांचा जीव घेतात.+ ते मौल्यवान गोष्टी आणि खजिना लुटतात. त्यांनी तुझ्यातल्या अनेक स्त्रियांना विधवा करून टाकलंय. २६ तुझ्या याजकांनी माझे नियम मोडलेत.+ ते माझ्या पवित्र ठिकाणांना अशुद्ध करतात.+ ते पवित्र आणि सामान्य गोष्टींमध्ये काहीच फरक ठेवत नाहीत.+ शुद्ध आणि अशुद्ध यांतला फरक ते लोकांना शिकवत नाहीत.+ ते माझे शब्बाथ पाळत नाहीत. त्यांच्यामध्ये माझा अपमान होतोय. २७ तुझ्यातले अधिकारी शिकार फाडून खाणाऱ्‍या लांडग्यांसारखे आहेत. ते बेइमानीने धन कमवायला रक्‍तपात करतात आणि लोकांचा जीव घेतात.+ २८ पण भिंतीला पडलेल्या चिरा जशा चुना लावून लपवल्या जातात, तसं तुझ्या संदेष्ट्यांनी त्यांची कामं लपवली आहेत. ते खोटे दृष्टान्त पाहतात आणि खोटे शकुन सांगतात.+ यहोवाने काहीही सांगितलेलं नसताना, ते म्हणतात: “सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो.” २९ देशातल्या लोकांनी फसवणूक आणि लूटमार केली आहे.+ त्यांनी गोरगरिबांना आणि गरजू लोकांना वाईट वागणूक दिली आहे. त्यांनी आपल्यात राहणाऱ्‍या विदेशी माणसाची फसवणूक केली आहे आणि त्याला न्याय दिला नाही.’

३० ‘देशाचा नाश होऊ नये म्हणून मी त्यांच्यामध्ये अशा एका माणसाला शोधत होतो जो तुटलेली दगडी भिंत पुन्हा बांधू शकेल किंवा देशाच्या वतीने माझ्यासमोर खिंडारात उभं राहू शकेल.+ पण तसा कोणीही मला सापडला नाही. ३१ म्हणून मी त्यांच्यावर माझ्या क्रोधाचा प्याला ओतीन आणि माझ्या संतापाच्या आगीने त्यांना भस्म करून टाकीन. त्यांच्या दुष्ट कामांचे परिणाम मी त्यांनाच भोगायला लावीन,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा