वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १४७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • देवाच्या प्रेमळ कार्यांची आणि पराक्रमांची स्तुती

        • तो दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो (३)

        • तो ताऱ्‍यांना नावाने हाक मारतो (४)

        • लोकरीसारखा बर्फ पाडतो (१६)

स्तोत्र १४७:१

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

  • *

    किंवा “देवासाठी संगीत रचणं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १३५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १७

स्तोत्र १४७:२

समासातील संदर्भ

  • +स्तो १०२:१६
  • +अनु ३०:१-३; यहे ३६:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १७-१८

स्तोत्र १४७:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १८

स्तोत्र १४७:४

समासातील संदर्भ

  • +यश ४०:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १८

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००४, पृ. ११

स्तोत्र १४७:५

तळटीपा

  • *

    किंवा “समजबुद्धी.”

समासातील संदर्भ

  • +नहू १:३
  • +यश ४०:२८; रोम ११:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १८-१९

स्तोत्र १४७:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १९-२०

स्तोत्र १४७:७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

स्तोत्र १४७:८

समासातील संदर्भ

  • +१रा १८:४५; यिर्म १४:२२; मत्त ५:४५
  • +ईयो ३८:२५-२७; यश ३०:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १९

स्तोत्र १४७:९

समासातील संदर्भ

  • +स्तो १३६:२५
  • +ईयो ३८:४१; लूक १२:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १९

स्तोत्र १४७:१०

समासातील संदर्भ

  • +यश ३१:१; होशे १:७
  • +१शमु १६:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. २०

स्तोत्र १४७:११

समासातील संदर्भ

  • +मला ३:१६
  • +स्तो ३३:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ८

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. २०

स्तोत्र १४७:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. २०

स्तोत्र १४७:१४

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:६; यश ६०:१७
  • +अनु ८:७, ८; स्तो १३२:१४, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. २०

स्तोत्र १४७:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. २०-२१

स्तोत्र १४७:१६

समासातील संदर्भ

  • +ईयो ३७:६
  • +ईयो ३८:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. २०

स्तोत्र १४७:१७

तळटीपा

  • *

    किंवा “बर्फ.”

समासातील संदर्भ

  • +यहो १०:११
  • +ईयो ३७:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. २०

स्तोत्र १४७:१८

समासातील संदर्भ

  • +स्तो १४८:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. २०

स्तोत्र १४७:१९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +अनु ४:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. २१

स्तोत्र १४७:२०

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:५; ३१:१६, १७; अनु ४:८; १इत १७:२१; रोम ३:१, २
  • +प्रक १९:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. २१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १४७:१स्तो १३५:३
स्तो. १४७:२स्तो १०२:१६
स्तो. १४७:२अनु ३०:१-३; यहे ३६:२४
स्तो. १४७:४यश ४०:२६
स्तो. १४७:५नहू १:३
स्तो. १४७:५यश ४०:२८; रोम ११:३३
स्तो. १४७:६स्तो ३७:११
स्तो. १४७:८१रा १८:४५; यिर्म १४:२२; मत्त ५:४५
स्तो. १४७:८ईयो ३८:२५-२७; यश ३०:२३
स्तो. १४७:९स्तो १३६:२५
स्तो. १४७:९ईयो ३८:४१; लूक १२:२४
स्तो. १४७:१०यश ३१:१; होशे १:७
स्तो. १४७:१०१शमु १६:७
स्तो. १४७:११मला ३:१६
स्तो. १४७:११स्तो ३३:१८
स्तो. १४७:१४लेवी २६:६; यश ६०:१७
स्तो. १४७:१४अनु ८:७, ८; स्तो १३२:१४, १५
स्तो. १४७:१६ईयो ३७:६
स्तो. १४७:१६ईयो ३८:२९
स्तो. १४७:१७यहो १०:११
स्तो. १४७:१७ईयो ३७:१०
स्तो. १४७:१८स्तो १४८:८
स्तो. १४७:१९अनु ४:५
स्तो. १४७:२०निर्ग १९:५; ३१:१६, १७; अनु ४:८; १इत १७:२१; रोम ३:१, २
स्तो. १४७:२०प्रक १९:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १४७:१-२०

स्तोत्र

१४७ याहची स्तुती करा!*

आपल्या देवाची स्तुती करणं* चांगलं आहे;

त्याची स्तुती करणं आनंद देणारं आणि योग्यच आहे!+

 २ यहोवा यरुशलेमची बांधणी करतो;+

इस्राएलच्या विखुरलेल्यांना तो पुन्हा गोळा करतो.+

 ३ तो दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो;

तो त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतो.

 ४ तो ताऱ्‍यांची संख्या मोजतो.

तो त्या सर्वांना नावाने हाक मारतो.+

 ५ आपला प्रभू महान आणि खूप सामर्थ्यशाली आहे;+

त्याची बुद्धी* अमर्याद आहे.+

 ६ यहोवा दीनदुबळ्यांना उठवतो,+

पण तो दुष्टांना धुळीला मिळवतो.

 ७ यहोवासाठी उपकारस्तुतीचं गीत गा;

वीणेवर* आपल्या देवाच्या स्तुतीचं गीत गा.

 ८ तो आकाशाला ढगांनी झाकतो,

तो पृथ्वीवर पाऊस पाडतो,+

तो पर्वतांवर गवत उगवायला लावतो.+

 ९ तो प्राण्यांची भूक भागवतो,+

कावळ्याच्या काव-काव करणाऱ्‍या पिल्लांना, तो अन्‍न देतो.+

१० घोड्याच्या ताकदीमुळे त्याला आनंद होत नाही;+

माणसाच्या दणकट पायांचं त्याला काहीच विशेष वाटत नाही.+

११ यहोवाची भीती बाळगणारे;+

त्याच्या एकनिष्ठ प्रेमाची वाट पाहणारे, त्याला प्रिय आहेत.+

१२ हे यरुशलेम, यहोवाचा गौरव कर.

हे सीयोन, आपल्या देवाची स्तुती कर.

१३ तो तुझ्या शहराच्या फाटकांचे अडसर मजबूत करतो.

तो तुझ्या मुलांना आशीर्वाद देतो.

१४ तो तुझ्या प्रदेशात शांती आणतो;+

तो तुला सर्वात उत्तम गहू देऊन तृप्त करतो.+

१५ तो पृथ्वीवर आपली आज्ञा पाठवतो;

त्याचा शब्द वेगाने धावतो.

१६ तो लोकरीसारखा बर्फ पाडतो;+

तो राखेसारखे हिमकण विखुरतो.+

१७ तो गारा,* भाकरीच्या तुकड्यांसारख्या खाली पाडतो.+

त्याने पाठवलेली थंडी कोण सोसू शकतं?+

१८ तो आपला शब्द पाठवतो, तेव्हा बर्फ वितळतो.

तो वारा पाठवतो,+ तेव्हा पाणी वाहू लागतं.

१९ त्याने आपले शब्द याकोबला सांगितले,

त्याने इस्राएलला आपले कायदे आणि न्याय-निर्णय* दिले.+

२० इतर कोणत्याही राष्ट्रासोबत त्याने असं केलं नाही;+

त्यांना त्याच्या न्याय-निर्णयांबद्दल काहीच माहीत नाही.

याहची स्तुती करा!*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा