वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • एस्तेर १०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

एस्तेर रूपरेषा

      • मर्दखयला मिळालेली प्रतिष्ठा (१-३)

एस्तेर १०:२

समासातील संदर्भ

  • +एस्ते २:५, ६
  • +एस्ते ८:१५; दान २:४८
  • +एस्ते १:३; दान ६:१५
  • +एज ४:१५; एस्ते ६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. ३२

एस्तेर १०:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “शांतीच्या गोष्टी बोलत राहिला.”

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

एस्ते. १०:२एस्ते २:५, ६
एस्ते. १०:२एस्ते ८:१५; दान २:४८
एस्ते. १०:२एस्ते १:३; दान ६:१५
एस्ते. १०:२एज ४:१५; एस्ते ६:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
एस्तेर १०:१-३

एस्तेर

१० अहश्‍वेरोश राजाने आपल्या संपूर्ण देशात आणि समुद्रातल्या बेटांवर राहणाऱ्‍या लोकांवर सक्‍तीची मजुरी लादली.

२ अहश्‍वेरोश राजाने केलेल्या पराक्रमांचा आणि त्याच्या महान कार्यांचा; तसंच त्याने मर्दखयला+ मोठं पद कसं दिलं+ या सर्व गोष्टींचा तपशीलवार अहवाल, मेद आणि पारस यांच्या राजांच्या+ काळातल्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिलेला आहे.+ ३ संपूर्ण साम्राज्यात अहश्‍वेरोश राजाच्या खालोखाल कोणी असेल तर तो यहुदी मर्दखयच होता. यहुद्यांमध्ये त्याचं मोठं नाव होतं आणि त्याचे यहुदी बांधव त्याचा खूप आदर करायचे. मर्दखय आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या मुलाबाळांच्या भल्यासाठी काम करत राहिला.*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा