वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ६९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • सुटकेसाठी प्रार्थना

        • “तुझ्या मंदिरासाठी असलेल्या आवेशाने मला झपाटून टाकलंय” (९)

        • “मला लवकर उत्तर दे” (१७)

        • “त्यांनी मला आंबट द्राक्षारस दिला” (२१)

स्तोत्र ६९:१

समासातील संदर्भ

  • +स्तो १४४:७; विल ३:५४; योन २:५

स्तोत्र ६९:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ४०:२
  • +स्तो ३२:६; योन २:३

स्तोत्र ६९:३

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:२
  • +स्तो ११९:८२, १२३; यश ३८:१४

स्तोत्र ६९:४

तळटीपा

  • *

    किंवा “विनाकारण माझे शत्रू बनलेले.”

समासातील संदर्भ

  • +लूक २३:२२; योह १५:२४, २५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. ११

    ६/१/२००६, पृ. ८

स्तोत्र ६९:७

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:६; यिर्म १५:१५
  • +यश ५०:६; मत्त २६:६७; २७:२९

स्तोत्र ६९:८

समासातील संदर्भ

  • +ईयो १९:१३; स्तो ३१:११; योह १:११; ७:५

स्तोत्र ६९:९

समासातील संदर्भ

  • +१रा १९:१०; स्तो ११९:१३९; मत्त २१:१२, १३; मार्क ११:१५-१७; योह २:१३-१७
  • +रोम १५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१०, पृ. ८-९

स्तोत्र ६९:१०

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या जिवाला.”

  • *

    किंवा कदाचित, “जेव्हा मी रडलो आणि उपास केला.”

स्तोत्र ६९:१३

समासातील संदर्भ

  • +यश ४९:८; इब्री ५:७
  • +स्तो ६८:२०

स्तोत्र ६९:१४

समासातील संदर्भ

  • +स्तो १४४:७

स्तोत्र ६९:१५

तळटीपा

  • *

    किंवा “खड्ड्यात.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ६९:२
  • +स्तो १६:१०

स्तोत्र ६९:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो ६३:३; १०९:२१
  • +स्तो २५:१६

स्तोत्र ६९:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो २७:९; १०२:२
  • +स्तो ३१:९; ४०:१३

स्तोत्र ६९:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:६

स्तोत्र ६९:२०

तळटीपा

  • *

    किंवा “मी पूर्णपणे खचून गेलोय.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १४२:४
  • +ईयो १९:१४

स्तोत्र ६९:२१

तळटीपा

  • *

    किंवा “विषारी वनस्पती.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:३४; मार्क १५:२३
  • +मत्त २७:४८; मार्क १५:३६; लूक २३:३६; योह १९:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. १५

स्तोत्र ६९:२२

समासातील संदर्भ

  • +रोम ११:९, १०

स्तोत्र ६९:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ८

    ११/१/१९८६, पृ. २९

स्तोत्र ६९:२४

समासातील संदर्भ

  • +स्तो २१:९

स्तोत्र ६९:२५

समासातील संदर्भ

  • +प्रेका १:२०

स्तोत्र ६९:२८

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३२:३३
  • +फिलि ४:३; प्रक ३:५; १३:८

स्तोत्र ६९:२९

समासातील संदर्भ

  • +स्तो १०९:२२

स्तोत्र ६९:३१

तळटीपा

  • *

    किंवा “तरण्या बैलाच्या.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ५०:१३-१५; होशे १४:२

स्तोत्र ६९:३३

समासातील संदर्भ

  • +स्तो १०:१७; १०२:१७; यश ६६:२
  • +स्तो १४६:७; यश ६१:१; लूक ४:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००८, पृ. १२

    ४/१५/१९९७, पृ. ४-५

स्तोत्र ६९:३४

समासातील संदर्भ

  • +स्तो ९६:११; यश ४९:१३

स्तोत्र ६९:३५

समासातील संदर्भ

  • +स्तो ५१:१८

स्तोत्र ६९:३६

समासातील संदर्भ

  • +यश ६१:९; ६६:२२
  • +स्तो ९१:१४; याक १:१२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ६९:१स्तो १४४:७; विल ३:५४; योन २:५
स्तो. ६९:२स्तो ४०:२
स्तो. ६९:२स्तो ३२:६; योन २:३
स्तो. ६९:३स्तो २२:२
स्तो. ६९:३स्तो ११९:८२, १२३; यश ३८:१४
स्तो. ६९:४लूक २३:२२; योह १५:२४, २५
स्तो. ६९:७स्तो २२:६; यिर्म १५:१५
स्तो. ६९:७यश ५०:६; मत्त २६:६७; २७:२९
स्तो. ६९:८ईयो १९:१३; स्तो ३१:११; योह १:११; ७:५
स्तो. ६९:९१रा १९:१०; स्तो ११९:१३९; मत्त २१:१२, १३; मार्क ११:१५-१७; योह २:१३-१७
स्तो. ६९:९रोम १५:३
स्तो. ६९:१३यश ४९:८; इब्री ५:७
स्तो. ६९:१३स्तो ६८:२०
स्तो. ६९:१४स्तो १४४:७
स्तो. ६९:१५स्तो ६९:२
स्तो. ६९:१५स्तो १६:१०
स्तो. ६९:१६स्तो ६३:३; १०९:२१
स्तो. ६९:१६स्तो २५:१६
स्तो. ६९:१७स्तो २७:९; १०२:२
स्तो. ६९:१७स्तो ३१:९; ४०:१३
स्तो. ६९:१९स्तो २२:६
स्तो. ६९:२०स्तो १४२:४
स्तो. ६९:२०ईयो १९:१४
स्तो. ६९:२१मत्त २७:३४; मार्क १५:२३
स्तो. ६९:२१मत्त २७:४८; मार्क १५:३६; लूक २३:३६; योह १९:२९
स्तो. ६९:२२रोम ११:९, १०
स्तो. ६९:२४स्तो २१:९
स्तो. ६९:२५प्रेका १:२०
स्तो. ६९:२८निर्ग ३२:३३
स्तो. ६९:२८फिलि ४:३; प्रक ३:५; १३:८
स्तो. ६९:२९स्तो १०९:२२
स्तो. ६९:३१स्तो ५०:१३-१५; होशे १४:२
स्तो. ६९:३३स्तो १०:१७; १०२:१७; यश ६६:२
स्तो. ६९:३३स्तो १४६:७; यश ६१:१; लूक ४:१८
स्तो. ६९:३४स्तो ९६:११; यश ४९:१३
स्तो. ६९:३५स्तो ५१:१८
स्तो. ६९:३६यश ६१:९; ६६:२२
स्तो. ६९:३६स्तो ९१:१४; याक १:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ६९:१-३६

स्तोत्र

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. “भुईकमळं” याच्या चालीवर गायलं जावं.

६९ हे देवा, मला वाचव कारण पाणी माझ्या गळ्यापर्यंत आलंय.+

 २ मी चिखलात खोल बुडालोय, मला उभं राहायला आधार नाही.+

मी खोल पाण्यात आलोय,

पाण्याच्या जोरदार प्रवाहाने मला वाहून नेलंय.+

 ३ मी आक्रोश करून दमलोय;+

माझा घसा कोरडा पडलाय.

माझ्या देवाची वाट पाहून माझे डोळे थकले आहेत.+

 ४ विनाकारण माझा द्वेष करणारे,+

माझ्या केसांपेक्षा जास्त झाले आहेत.

माझा नाश करू पाहणारे,

माझे विश्‍वासघातकी शत्रू,* पुष्कळ झाले आहेत.

मी जे चोरलं नाही, तेही त्यांनी मला बळजबरीने परत द्यायला लावलं.

 ५ हे देवा, माझा मूर्खपणा तू जाणतोस,

आणि माझा दोष तुझ्यापासून लपलेला नाही.

 ६ हे सर्वोच्च प्रभू, सैन्यांच्या यहोवा,

तुझ्यावर आशा ठेवणाऱ्‍यांना माझ्यामुळे लज्जित होऊ देऊ नकोस.

हे इस्राएलच्या देवा,

तुझा शोध घेणाऱ्‍यांना माझ्यामुळे अपमानित होऊ देऊ नकोस.

 ७ तुझ्यामुळे मला निंदा सहन करावी लागते;+

मी खूप अपमानित झालोय.+

 ८ माझे भाऊ मला परक्यासारखे वागवतात,

माझ्या सख्ख्या भावांसाठी मी विदेश्‍यासारखा झालोय.+

 ९ तुझ्या मंदिरासाठी असलेल्या आवेशाने मला झपाटून टाकलंय,+

तुझी निंदा करणाऱ्‍यांनी केलेली निंदा माझ्यावर आली आहे.+

१० मी उपास करून स्वतःला* नम्र केलं,*

तेव्हा माझी निंदा करण्यात आली.

११ मी जेव्हा गोणपाट घातलं,

तेव्हा ते माझी थट्टा करू लागले.

१२ शहराच्या फाटकांमध्ये बसलेल्या लोकांसाठी मी चर्चेचा विषय बनलोय.

दारुडे लोक माझ्यावर गाणी रचतात.

१३ पण हे यहोवा, तुला मान्य असलेल्या वेळी,

माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.+

हे देवा, तुझ्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे,

तुझ्या भरवशालायक तारणाच्या कार्यांनी मला उत्तर दे.+

१४ मला दलदलीतून बाहेर काढ;

मला बुडू देऊ नकोस.

माझा द्वेष करणाऱ्‍यांपासून

आणि खोल पाण्यातून माझी सुटका कर.+

१५ मला पुराच्या लोंढ्यांसोबत वाहून जाऊ देऊ नकोस;+

खोल पाण्यात मला बुडू देऊ नकोस,

किंवा विहिरीत* गडप होऊ देऊ नकोस.+

१६ हे यहोवा, मला उत्तर दे कारण तुझं एकनिष्ठ प्रेम चांगलं आहे.+

तुझ्या अपार दयेमुळे माझ्याकडे लक्ष दे.+

१७ तुझ्या या सेवकापासून आपलं तोंड फिरवू नकोस.+

मला लवकर उत्तर दे, कारण मी संकटात सापडलोय.+

१८ माझ्याजवळ येऊन माझी सुटका कर;

माझ्या शत्रूंपासून मला सोडव.

१९ माझी होणारी निंदा, अपमान आणि अनादर तुला माहीत आहे.+

तू माझ्या सर्व शत्रूंना पाहतोस.

२० निंदेमुळे माझं हृदय भंग झालं आहे आणि ती जखम बरी होत नाही.*

मला सहानुभूतीची अपेक्षा होती, पण माझी निराशा झाली,+

मला वाटलं कोणी माझं सांत्वन करेल, पण कोणीच आलं नाही.+

२१ त्यांनी अन्‍नाऐवजी मला विष* दिलं,+

मला तहान लागली, तेव्हा त्यांनी मला आंबट द्राक्षारस दिला.+

२२ त्यांचं मेज त्यांच्यासाठी सापळा होईल

आणि त्यांची समृद्धी त्यांच्यासाठी पाश ठरेल.+

२३ त्यांच्या डोळ्यांवर अंधारी येऊन त्यांना आंधळं होऊ दे,

त्यांचे पाय सतत थरथर कापू दे.

२४ तुझा क्रोध त्यांच्यावर ओत,

तुझ्या भयानक क्रोधाने त्यांचा नाश कर.+

२५ त्यांची छावणी ओसाड पडो;

त्यांच्या तंबूंमध्ये एकही माणूस न उरो.+

२६ कारण ज्याला तू मारलंस, त्याचा ते पाठलाग करतात,

आणि ज्याला तू जखमी केलंस, त्याचं दुःख ते उगाळत राहतात.

२७ त्यांच्या दोषांत तू आणखी दोषांची भर घाल,

तुझ्या दृष्टीने ते नीतिमान न ठरोत.

२८ जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावं पुसून टाकली जावीत;+

नीतिमानांच्या सोबत त्यांची नावं लिहिली जाऊ नयेत.+

२९ पण मी दुःखात आणि त्रासात आहे.+

हे देवा, मला वाचव आणि माझं रक्षण कर.

३० मी देवाच्या नावाचं गुणगान करीन,

मी त्याची उपकारस्तुती करून त्याचा महिमा गाईन.

३१ कारण बैलाच्या बलिदानापेक्षा, यामुळे यहोवाला जास्त आनंद होईल,

शिंगं आणि खुरं असलेल्या गोऱ्ह्याच्या* बलिदानापेक्षा, यामुळे त्याला जास्त आनंद होईल.+

३२ नम्र लोक हे पाहतील आणि त्यांना आनंद होईल.

देवाचा शोध घेणाऱ्‍यांनो, तुमच्या मनाला बळ मिळो.

३३ कारण यहोवा गरिबांच्या विनंत्या ऐकतो,+

बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांकडे तो दुर्लक्ष करणार नाही.+

३४ आकाश आणि पृथ्वी;

समुद्र आणि त्यांतले सर्व जीव त्याची स्तुती करोत!+

३५ कारण देव सीयोनला वाचवेल,+

तो यहूदाची शहरं पुन्हा बांधेल

आणि त्याचे लोक या देशाचा ताबा घेऊन इथे राहतील.

३६ त्याच्या सेवकांच्या वंशजांना देशाचा वारसा मिळेल,+

त्याच्या नावावर प्रेम करणारे+ तिथे राहतील.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा