वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १०२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • जुलूम सहन करणाऱ्‍या दुःखी माणसाची प्रार्थना

        • मी एकट्या पक्ष्यासारखा आहे (७)

        • “माझं आयुष्य विरून जाणाऱ्‍या सावलीसारखं आहे” (११)

        • “यहोवा सीयोन नगरी पुन्हा बांधेल” (१६)

        • यहोवा सदासर्वकाळ राहील (२६, २७)

स्तोत्र १०२:उपरीलेखन

तळटीपा

  • *

    किंवा “दुर्बळ झालेल्या.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ६१:२; १४२:२

स्तोत्र १०२:१

समासातील संदर्भ

  • +स्तो ५५:१; दान ९:१७
  • +निर्ग २:२३

स्तोत्र १०२:२

तळटीपा

  • *

    किंवा “खाली वाकून ऐक.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २७:९; विल १:२०
  • +स्तो १४३:७; यश ६५:२४

स्तोत्र १०२:३

समासातील संदर्भ

  • +विल १:१३

स्तोत्र १०२:४

समासातील संदर्भ

  • +स्तो १४३:४

स्तोत्र १०२:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ६:६; ३८:८
  • +ईयो १९:२०; नीत १७:२२

स्तोत्र १०२:७

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “मी अशक्‍त झालोय.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३८:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. १६

स्तोत्र १०२:८

तळटीपा

  • *

    किंवा “मला मूर्ख बनवणारे.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३१:११; ७४:१०; ७९:४

स्तोत्र १०२:९

समासातील संदर्भ

  • +विल ३:१५
  • +स्तो ८०:५

स्तोत्र १०२:११

तळटीपा

  • *

    किंवा “लांब होत जाणाऱ्‍या सावलीसारखं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३९:५
  • +ईयो १४:१, २; स्तो १०२:४

स्तोत्र १०२:१२

तळटीपा

  • *

    किंवा “नाव.” शब्दशः “स्मारक.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ९०:२
  • +निर्ग ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. १६

स्तोत्र १०२:१३

समासातील संदर्भ

  • +यश ४९:१५
  • +यश ६०:१०
  • +एज १:१, २; यश ४०:२; दान ९:२

स्तोत्र १०२:१४

समासातील संदर्भ

  • +नहे २:३; स्तो १३७:५
  • +स्तो ७९:१

स्तोत्र १०२:१५

समासातील संदर्भ

  • +यश ६०:३; जख ८:२२

स्तोत्र १०२:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो १४७:२; यिर्म ३३:७
  • +यश ६०:१

स्तोत्र १०२:१७

समासातील संदर्भ

  • +दान ९:२०, २१
  • +स्तो २२:२४

स्तोत्र १०२:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “निर्माण करणं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:४; रोम १५:४

स्तोत्र १०२:१९

समासातील संदर्भ

  • +२इत १६:९

स्तोत्र १०२:२०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:७; यश ६१:१
  • +२इत ३३:१२, १३; स्तो ७९:११

स्तोत्र १०२:२१

समासातील संदर्भ

  • +स्तो ९:१३, १४; २२:२२; यश ५१:११

स्तोत्र १०२:२२

समासातील संदर्भ

  • +यश ११:१०; ४९:२२; ६०:३

स्तोत्र १०२:२४

समासातील संदर्भ

  • +स्तो ९०:२; हब १:१२; प्रक १:८

स्तोत्र १०२:२५

समासातील संदर्भ

  • +स्तो ८:३; यश ४८:१३; इब्री १:१०-१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    १२/१/१९८६, पृ. २९

स्तोत्र १०२:२७

समासातील संदर्भ

  • +ईयो ३६:२६; मला ३:६; याक १:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. १६

स्तोत्र १०२:२८

समासातील संदर्भ

  • +यश ६६:२२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १०२:उपरीलेखनस्तो ६१:२; १४२:२
स्तो. १०२:१स्तो ५५:१; दान ९:१७
स्तो. १०२:१निर्ग २:२३
स्तो. १०२:२स्तो २७:९; विल १:२०
स्तो. १०२:२स्तो १४३:७; यश ६५:२४
स्तो. १०२:३विल १:१३
स्तो. १०२:४स्तो १४३:४
स्तो. १०२:५स्तो ६:६; ३८:८
स्तो. १०२:५ईयो १९:२०; नीत १७:२२
स्तो. १०२:७स्तो ३८:११
स्तो. १०२:८स्तो ३१:११; ७४:१०; ७९:४
स्तो. १०२:९विल ३:१५
स्तो. १०२:९स्तो ८०:५
स्तो. १०२:११स्तो ३९:५
स्तो. १०२:११ईयो १४:१, २; स्तो १०२:४
स्तो. १०२:१२स्तो ९०:२
स्तो. १०२:१२निर्ग ३:१५
स्तो. १०२:१३यश ४९:१५
स्तो. १०२:१३यश ६०:१०
स्तो. १०२:१३एज १:१, २; यश ४०:२; दान ९:२
स्तो. १०२:१४नहे २:३; स्तो १३७:५
स्तो. १०२:१४स्तो ७९:१
स्तो. १०२:१५यश ६०:३; जख ८:२२
स्तो. १०२:१६स्तो १४७:२; यिर्म ३३:७
स्तो. १०२:१६यश ६०:१
स्तो. १०२:१७दान ९:२०, २१
स्तो. १०२:१७स्तो २२:२४
स्तो. १०२:१८स्तो ७८:४; रोम १५:४
स्तो. १०२:१९२इत १६:९
स्तो. १०२:२०निर्ग ३:७; यश ६१:१
स्तो. १०२:२०२इत ३३:१२, १३; स्तो ७९:११
स्तो. १०२:२१स्तो ९:१३, १४; २२:२२; यश ५१:११
स्तो. १०२:२२यश ११:१०; ४९:२२; ६०:३
स्तो. १०२:२४स्तो ९०:२; हब १:१२; प्रक १:८
स्तो. १०२:२५स्तो ८:३; यश ४८:१३; इब्री १:१०-१२
स्तो. १०२:२७ईयो ३६:२६; मला ३:६; याक १:१७
स्तो. १०२:२८यश ६६:२२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १०२:१-२८

स्तोत्र

जुलूम सहन करणाऱ्‍या एका दुःखी* माणसाची प्रार्थना. तो यहोवासमोर आपल्या चिंता व्यक्‍त करतो.+

१०२ हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक;+

माझी मदतीची याचना तुझ्याजवळ पोहोचू दे.+

 २ माझ्या संकटाच्या काळात माझ्यापासून तोंड फिरवू नकोस.+

माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.*

मी तुला हाक मारतो, मला लवकर उत्तर दे.+

 ३ कारण माझं आयुष्य धुरासारखं नाहीसं होत आहे,

माझी हाडं भट्टीतल्या लाकडांसारखी जळून गेली आहेत.+

 ४ माझं हृदय गवतासारखं कोमेजून, वाळून गेलंय.+

कारण मला अन्‍न खायचीही आठवण राहत नाही.

 ५ मोठ्याने कण्हून कण्हून+

माझी हाडं दिसू लागली आहेत.+

 ६ मी ओसाड रानातल्या पाणकोळ्यासारखा;

पडीक घरांमध्ये राहणाऱ्‍या घुबडासारखा झालोय.

 ७ मला झोप लागत नाही, मी तसाच पडून राहतो;*

मी छपरावर राहणाऱ्‍या एकट्या पक्ष्यासारखा आहे.+

 ८ माझे शत्रू दिवसभर मला टोमणे मारतात.+

माझी थट्टा करणारे* माझ्या नावाने शाप देतात.

 ९ मी भाकर म्हणून राख खातो.+

मी जे काही पितो, त्यात माझे अश्रू मिसळलेले असतात.+

१० कारण तुझ्या रागामुळे आणि तुझ्या संतापामुळे

तू मला वर उचलून फेकून दिलं आहेस.

११ माझं आयुष्य विरून जाणाऱ्‍या सावलीसारखं* आहे,+

गवतासारखा मी कोमेजून जातोय.+

१२ पण हे यहोवा, तू तर सर्वकाळासाठी आहेस.+

तुझी ख्याती* पिढ्या न्‌ पिढ्या कायम राहील.+

१३ तू नक्कीच उठून सीयोनवर दया करशील,+

कारण तिच्यावर कृपा करण्याची वेळ आली आहे;+

नेमलेली वेळ आली आहे.+

१४ कारण तुझ्या सेवकांना तिचे दगड प्रिय आहेत,+

तिच्या मातीवरही त्यांचं प्रेम आहे.+

१५ सगळी राष्ट्रं यहोवाच्या नावाचं भय मानतील,

पृथ्वीचे सर्व राजे तुझं तेज पाहून तुझं भय मानतील.+

१६ कारण यहोवा सीयोन नगरी पुन्हा बांधेल;+

तो आपलं तेज प्रकट करेल.+

१७ तो दीनदुबळ्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष देईल;+

त्यांची प्रार्थना तो तुच्छ लेखणार नाही.+

१८ हे पुढच्या पिढीसाठी लिहिण्यात आलंय;+

ज्यांना अजून जन्म देण्यात* आला नाही, ते याहची स्तुती करतील.

१९ कारण तो उंचावर असलेल्या त्याच्या पवित्र ठिकाणातून खाली पाहतो,+

यहोवा स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहतो

२० आणि बंदिवानांचं कण्हणं ऐकतो.+

ज्यांना मृत्युदंड सुनावण्यात आलाय, त्यांना तो मुक्‍त करतो.+

२१ यामुळे सीयोनमध्ये यहोवाचं नाव घोषित केलं जाईल.+

यरुशलेममध्ये त्याची स्तुती केली जाईल,

२२ कारण राष्ट्रा-राष्ट्रांतले आणि राज्या-राज्यांतले लोक

यहोवाची सेवा करण्यासाठी एकत्र जमतील.+

२३ त्याने अकाली माझी शक्‍ती हिरावून घेतली;

त्याने माझं आयुष्य कमी केलं.

२४ मी म्हणालो: “हे माझ्या देवा,

माझं आयुष्य संपण्याआधीच माझा नाश करू नकोस.

तू पिढ्या न्‌ पिढ्या अस्तित्वात आहेस.+

२५ तू फार पूर्वी पृथ्वीचा पाया घातलास,

तू आपल्या हाताने आकाश बनवलंस.+

२६ ते नाहीसे होतील, पण तू सदासर्वकाळ राहशील;

एखाद्या वस्त्राप्रमाणे ते जुने होतील.

कपड्यांप्रमाणे तू त्यांना बदलून टाकशील आणि ते नाहीसे होतील.

२७ पण तू बदलत नाहीस आणि तुझं आयुष्य कधीही संपणार नाही.+

२८ तुझ्या सेवकांची मुलं सुरक्षित राहतील,

त्यांचे वंशज तुझ्यासमोर टिकून राहतील.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा