वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • सात स्वर्गदूतांजवळ सात पीडा (१-८)

        • मोशेचं आणि कोकऱ्‍याचं गीत (३, ४)

प्रकटीकरण १५:१

समासातील संदर्भ

  • +प्रक १६:१
  • +प्रक १६:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१५-२१६

प्रकटीकरण १५:२

समासातील संदर्भ

  • +१रा ७:२३; प्रक ४:६
  • +प्रक १३:१५
  • +प्रक १३:१८
  • +प्रक २:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१६-२१७

प्रकटीकरण १५:३

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:१; अनु ३१:३०
  • +योह १:२९
  • +निर्ग ६:३
  • +निर्ग १५:११; स्तो १११:२; १३९:१४
  • +यिर्म १०:१०; १ती १:१७
  • +अनु ३२:४; स्तो १४५:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. १३-१४

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०१९, पृ. १

    प्रकटीकरण कळस, पृ. २१७-२१८

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९६, पृ. १४-१५

    उपासनेतील ऐक्य, पृ. १८९

प्रकटीकरण १५:४

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +यिर्म १०:६, ७
  • +स्तो ८६:९; मला १:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१७-२१८

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९६, पृ. १४-१५

    ४/१/१९९२, पृ. १६-१७

    उपासनेतील ऐक्य, पृ. १८९

प्रकटीकरण १५:५

तळटीपा

  • *

    म्हणजे, मंदिराचं परमपवित्र स्थान.

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:४४; इब्री ८:१, २; ९:११
  • +प्रक ११:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१८

प्रकटीकरण १५:६

समासातील संदर्भ

  • +प्रक १५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१८-२१९

प्रकटीकरण १५:७

समासातील संदर्भ

  • +स्तो ७५:८; यिर्म २५:१५; प्रक १४:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१८-२१९

प्रकटीकरण १५:८

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:३४, ३५; १रा ८:१०, ११; यश ६:४; यहे ४४:४
  • +प्रक १५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१९-२२०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. १५:१प्रक १६:१
प्रकटी. १५:१प्रक १६:१७
प्रकटी. १५:२१रा ७:२३; प्रक ४:६
प्रकटी. १५:२प्रक १३:१५
प्रकटी. १५:२प्रक १३:१८
प्रकटी. १५:२प्रक २:७
प्रकटी. १५:३निर्ग १५:१; अनु ३१:३०
प्रकटी. १५:३योह १:२९
प्रकटी. १५:३निर्ग ६:३
प्रकटी. १५:३निर्ग १५:११; स्तो १११:२; १३९:१४
प्रकटी. १५:३यिर्म १०:१०; १ती १:१७
प्रकटी. १५:३अनु ३२:४; स्तो १४५:१७
प्रकटी. १५:४यिर्म १०:६, ७
प्रकटी. १५:४स्तो ८६:९; मला १:११
प्रकटी. १५:५प्रेका ७:४४; इब्री ८:१, २; ९:११
प्रकटी. १५:५प्रक ११:१९
प्रकटी. १५:६प्रक १५:१
प्रकटी. १५:७स्तो ७५:८; यिर्म २५:१५; प्रक १४:९, १०
प्रकटी. १५:८निर्ग ४०:३४, ३५; १रा ८:१०, ११; यश ६:४; यहे ४४:४
प्रकटी. १५:८प्रक १५:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १५:१-८

योहानला झालेलं प्रकटीकरण

१५ नंतर, स्वर्गात आणखी एक मोठं आणि अद्‌भुत असं चिन्ह मला दिसलं. मला सात स्वर्गदूत+ दिसले. त्यांच्याजवळ सात पीडा होत्या. या शेवटच्या पीडा आहेत, कारण त्यांद्वारे देवाचा क्रोध संपतो.+

२ मग, अग्नी मिसळलेल्या काचेच्या समुद्रासारखं काहीतरी+ मला दिसलं. आणि जे जंगली पशूवर, त्याच्या मूर्तीवर+ आणि त्याच्या नावाच्या संख्येवर+ विजय मिळवतात,+ ते देवाच्या वीणा हातात घेऊन काचेच्या समुद्राजवळ उभे होते. ३ ते देवाचा सेवक मोशे+ याचं गीत आणि कोकऱ्‍याचं+ गीत गाऊन म्हणत होते:

“हे सर्वसमर्थ यहोवा* देवा,+ तुझी कार्यं महान आणि अद्‌भुत आहेत.+ हे अनंतकाळच्या राजा,+ तुझे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत.+ ४ हे यहोवा* तुझी भीती कोण बाळगणार नाही? तुझा गौरव कोण करणार नाही? कारण, फक्‍त तूच एकनिष्ठ आहेस.+ सर्व राष्ट्रं तुझ्यापुढे येऊन तुझी उपासना करतील.+ कारण तुझा न्याय नीतिमान असल्याचं प्रकट झालं आहे.”

५ यानंतर, स्वर्गात मला साक्षीच्या मंडपाचं पवित्र स्थान*+ उघडलेलं दिसलं,+ ६ आणि ज्यांच्याजवळ सात पीडा होत्या ते सात स्वर्गदूत+ पवित्र स्थानातून बाहेर आले. त्यांनी शुभ्र, तेजस्वी मलमलीची वस्त्रं घातली होती आणि छातीला सोन्याचे पट्टे गुंडाळले होते. ७ चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने त्या सात स्वर्गदूतांना सात सोन्याच्या वाट्या दिल्या. त्या सदासर्वकाळ जिवंत राहणाऱ्‍या देवाच्या क्रोधाने भरलेल्या होत्या.+ ८ आणि देवाच्या गौरवापासून आणि सामर्थ्यापासून निघालेल्या धुराने संपूर्ण पवित्र स्थान भरून गेलं.+ त्या सात स्वर्गदूतांकडे असलेल्या सात पीडा+ संपेपर्यंत कोणीही पवित्र स्थानात जाऊ शकत नव्हतं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा