वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर १६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

रोमकर रूपरेषा

      • पौल फीबीबद्दल सांगतो (१, २)

      • रोममधल्या ख्रिश्‍चनांना नमस्कार (३-१६)

      • फुटी पाडणाऱ्‍यांना टाळण्याचा इशारा (१७ -२०)

      • पौलच्या सहकर्मींकडून नमस्कार (२१-२४)

      • पवित्र रहस्य उघड करण्यात आलं आहे (२५-२७)

रोमकर १६:१

तळटीपा

  • *

    किंवा “शिफारस करायची आहे.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १८:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००५, पृ. २१, २३

    ७/१५/१९९७, पृ. ३१

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:२

समासातील संदर्भ

  • +रोम १२:१३; १यो ३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००५, पृ. २१, २३

    ७/१५/१९९७, पृ. ३१

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:३

समासातील संदर्भ

  • +प्रेका १८:२, २४, २६; २ती ४:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९६, पृ. २२

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “स्वतःच्या माना.”

समासातील संदर्भ

  • +१यो ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१३, पृ. १०-११

    १२/१५/१९९६, पृ. २२, २४

    ११/१/१९९३, पृ. ३०-३१

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:५

समासातील संदर्भ

  • +१कर १६:१९; कल ४:१५; फिले २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००२, पृ. ७

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:७

समासातील संदर्भ

  • +रोम १६:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१३, पृ. २८-२९

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८९, पृ. १७

रोमकर १६:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९३, पृ. २१

    ८/१/१९९०, पृ. २७

रोमकर १६:१७

समासातील संदर्भ

  • +मत्त ७:१५; तीत ३:१०; २यो १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०११, पृ. १६

    १२/१/१९८९, पृ. १८

रोमकर १६:१८

तळटीपा

  • *

    किंवा “पोटांचे.”

रोमकर १६:१९

समासातील संदर्भ

  • +१कर १४:२०

रोमकर १६:२०

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:१५; इब्री २:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१२, पृ. २९

    प्रकटीकरण कळस, पृ. २८७

रोमकर १६:२१

समासातील संदर्भ

  • +रोम १६:७

रोमकर १६:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९७, पृ. ३०-३१

रोमकर १६:२३

तळटीपा

  • *

    किंवा “कारभारी.”

समासातील संदर्भ

  • +१कर १:१४

रोमकर १६:२४

तळटीपा

  • *

    अति. क३ पाहा.

रोमकर १६:२५

समासातील संदर्भ

  • +इफि १:९-१२; कल १:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ३/२०१९, पृ. २

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९७, पृ. १३

रोमकर १६:२६

तळटीपा

  • *

    किंवा “उघड.”

रोमकर १६:२७

समासातील संदर्भ

  • +रोम ११:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००९, पृ. १५

    ६/१/२००७, पृ. १५-१६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

रोम. १६:१प्रेका १८:१८
रोम. १६:२रोम १२:१३; १यो ३:१७
रोम. १६:३प्रेका १८:२, २४, २६; २ती ४:१९
रोम. १६:४१यो ३:१६
रोम. १६:५१कर १६:१९; कल ४:१५; फिले २
रोम. १६:७रोम १६:११
रोम. १६:१७मत्त ७:१५; तीत ३:१०; २यो १०
रोम. १६:१९१कर १४:२०
रोम. १६:२०उत्प ३:१५; इब्री २:१४
रोम. १६:२१रोम १६:७
रोम. १६:२३१कर १:१४
रोम. १६:२५इफि १:९-१२; कल १:२६, २७
रोम. १६:२७रोम ११:३३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
रोमकर १६:१-२७

रोमकर यांना पत्र

१६ मला किंख्रिया+ मंडळीत सेवा करणारी आपली बहीण, फीबी हिच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे.* २ कृपा करून, पवित्र जनांचं करायला पाहिजे, तसं प्रभूमध्ये तिचं स्वागत करा. तसंच, तिला जी काही मदत लागेल ती करा.+ कारण ती बऱ्‍याच जणांच्या आणि माझ्यासुद्धा मदतीला धावून आली होती.

३ ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी असलेल्या प्रिस्का आणि अक्विल्ला यांना माझा नमस्कार सांगा.+ ४ त्यांनी माझा जीव वाचवायला स्वतःचा जीव* धोक्यात घातला.+ फक्‍त मीच नाही, तर विदेशी लोकांच्या सगळ्या मंडळ्याही त्यांचे आभार मानतात. ५ तसंच, त्यांच्या घरी जमणाऱ्‍या मंडळीलाही नमस्कार.+ आणि ख्रिस्तासाठी आशियाचं पहिलं फळ असलेला माझा प्रिय अपैनत यालाही माझा नमस्कार. ६ जिने तुमच्यासाठी मेहनत घेतली त्या मरीयाला नमस्कार. ७ तसंच, जे माझ्यासोबत कैदेत होते ते माझे नातेवाईक+ अंद्रोनीक आणि युनिया यांनाही नमस्कार. प्रेषितांमध्ये त्यांच्याबद्दल चांगलं मत असून, ते माझ्याही आधीपासून ख्रिस्तासोबत ऐक्यात आहेत.

८ प्रभूमध्ये माझा प्रिय आंप्लियात याला माझा नमस्कार सांगा. ९ ख्रिस्तामध्ये आपला सहकारी असलेला उर्बान आणि माझा प्रिय स्ताखू यांना नमस्कार. १० ख्रिस्ताची पसंती मिळालेला अपिल्लेस याला नमस्कार. अरिस्तबूलच्या घराण्यातल्या सगळ्यांना नमस्कार. ११ माझा नातेवाईक हेरोदियोन याला नमस्कार. नार्किससच्या घराण्यातले जे सर्व प्रभूमध्ये आहेत त्यांना नमस्कार. १२ त्रुफैना आणि त्रुफोसा यांना माझा नमस्कार. या स्त्रिया प्रभूमध्ये भरपूर कष्ट करत आहेत. आपली प्रिय पर्सिस हिला माझा नमस्कार, कारण प्रभूमध्ये तिने खूप मेहनत केली आहे. १३ प्रभूमध्ये निवडलेला रूफ याला आणि त्याच्या आईला माझा नमस्कार. तिला मीपण आई मानतो. १४ असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास आणि त्यांच्यासोबत असलेल्या बांधवांना माझा नमस्कार. १५ फिललग आणि युलिया, नीरिय आणि त्याची बहीण, तसंच ओलुंपास आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्या पवित्र जनांना माझा नमस्कार. १६ एकमेकांना भेटताना बंधुप्रेमाचं चुंबन घ्या. ख्रिस्ताच्या सगळ्या मंडळ्यांचा तुम्हाला नमस्कार.

१७ आता बांधवांनो, मी तुम्हाला अशी विनंती करतो, की जे लोक तुम्ही शिकलेल्या गोष्टींविरुद्ध जाऊन फुटी पाडतात आणि इतरांसाठी अडखळण्याचं कारण बनतात अशांवर नजर ठेवा आणि त्यांना टाळा.+ १८ कारण अशा प्रकारची माणसं आपल्या प्रभू ख्रिस्ताचे दास नाहीत, तर स्वतःच्याच वासनांचे* दास आहेत. आणि ते गोड बोलून आणि खुशामत करून भोळ्याभाबड्या लोकांची मनं भुलवतात. १९ तुमचा आज्ञाधारकपणा सगळ्यांच्या लक्षात आला आहे आणि म्हणून तुमच्याबद्दल मला आनंद वाटतो. पण, तुम्ही चांगल्या गोष्टींच्या बाबतीत बुद्धिमान आणि वाईट गोष्टींच्या बाबतीत भोळं असावं अशी माझी इच्छा आहे.+ २० शांती देणारा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायांखाली चिरडून टाकेल.+ आपल्या प्रभू येशूची अपार कृपा तुमच्यावर असो.

२१ माझा सहकारी तीमथ्य, तसंच माझे नातेवाईक+ लूक्य, यासोन आणि सोसिपतेर तुम्हाला नमस्कार सांगतात.

२२ हे पत्र लिहिणारा मी तर्तिय, प्रभूमध्ये तुम्हाला नमस्कार सांगतो.

२३ माझं आणि पूर्ण मंडळीचं आतिथ्य करणारा गायस+ तुम्हाला नमस्कार सांगतो. शहराचा खजिनदार,* एरास्त तसंच त्याचा भाऊ क्वर्तसुद्धा तुम्हाला नमस्कार सांगतो. २४ *​—

२५ मी सांगत असलेल्या आनंदाच्या संदेशाद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या प्रचाराद्वारे, देव तुम्हाला स्थिर करायला समर्थ आहे. हा आनंदाचा संदेश त्या पवित्र रहस्याप्रमाणे आहे,+ जे प्राचीन काळापासून गुप्त ठेवण्यात आलं होतं. २६ पण आता ते प्रकट* केलं जात आहे. सर्व राष्ट्रांनी विश्‍वास ठेवून आज्ञा पाळाव्यात, म्हणून अनंतकाळ जिवंत राहणाऱ्‍या देवाच्या आज्ञेप्रमाणे हे रहस्य शास्त्रवचनांतल्या भविष्यवाण्यांद्वारे त्या सर्वांना कळवलं जात आहे. २७ येशू ख्रिस्ताद्वारे त्या एकमेव बुद्धिमान+ देवाला युगानुयुग गौरव मिळो. आमेन.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा