वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ इतिहास रूपरेषा

      • मंदिराच्या उद्‌घाटनाची तयारी (१-१४)

        • कराराची पेटी मंदिरात आणली जाते (२-१०)

२ इतिहास ५:१

समासातील संदर्भ

  • +१रा ६:३८
  • +१इत २२:१४
  • +१रा ७:५१; १इत २६:२६

२ इतिहास ५:२

समासातील संदर्भ

  • +१रा ८:१, २; स्तो २:६
  • +२शमु ६:१२; २इत १:४

२ इतिहास ५:३

तळटीपा

  • *

    म्हणजे, मंडपांचा सण.

समासातील संदर्भ

  • +लेवी २३:३४; २इत ७:८

२ इतिहास ५:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:१४; गण ४:१५; १रा ८:३-५; १इत १५:२, १५

२ इतिहास ५:५

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:३५; गण ४:२९, ३१

२ इतिहास ५:६

समासातील संदर्भ

  • +२शमु ६:१३

२ इतिहास ५:७

समासातील संदर्भ

  • +१रा ६:२०, २३; ८:६-९

२ इतिहास ५:८

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:१४

२ इतिहास ५:१०

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१
  • +निर्ग १९:५; २४:७
  • +निर्ग ३४:१; ४०:२०

२ इतिहास ५:११

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१०; गण ८:२१
  • +१इत २४:१

२ इतिहास ५:१२

समासातील संदर्भ

  • +१इत ६:३१, ३९
  • +१इत ६:३१, ३३
  • +१इत १६:४१; २५:१, ६; २५:३
  • +१इत १५:१६
  • +१इत १५:२४

२ इतिहास ५:१३

समासातील संदर्भ

  • +१इत १६:३४
  • +निर्ग ४०:३४, ३५; १रा ८:१०, ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९४, पृ. १०

२ इतिहास ५:१४

समासातील संदर्भ

  • +२इत ७:१, २; यहे १०:४; प्रक २१:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९४, पृ. १०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ इति. ५:११रा ६:३८
२ इति. ५:११इत २२:१४
२ इति. ५:११रा ७:५१; १इत २६:२६
२ इति. ५:२१रा ८:१, २; स्तो २:६
२ इति. ५:२२शमु ६:१२; २इत १:४
२ इति. ५:३लेवी २३:३४; २इत ७:८
२ इति. ५:४निर्ग २५:१४; गण ४:१५; १रा ८:३-५; १इत १५:२, १५
२ इति. ५:५निर्ग ४०:३५; गण ४:२९, ३१
२ इति. ५:६२शमु ६:१३
२ इति. ५:७१रा ६:२०, २३; ८:६-९
२ इति. ५:८निर्ग २५:१४
२ इति. ५:१०निर्ग १९:१
२ इति. ५:१०निर्ग १९:५; २४:७
२ इति. ५:१०निर्ग ३४:१; ४०:२०
२ इति. ५:११निर्ग १९:१०; गण ८:२१
२ इति. ५:१११इत २४:१
२ इति. ५:१२१इत ६:३१, ३९
२ इति. ५:१२१इत ६:३१, ३३
२ इति. ५:१२१इत १६:४१; २५:१, ६; २५:३
२ इति. ५:१२१इत १५:१६
२ इति. ५:१२१इत १५:२४
२ इति. ५:१३१इत १६:३४
२ इति. ५:१३निर्ग ४०:३४, ३५; १रा ८:१०, ११
२ इति. ५:१४२इत ७:१, २; यहे १०:४; प्रक २१:२३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास ५:१-१४

२ इतिहास

५ अशा रितीने, शलमोन राजाने यहोवाच्या मंदिराचं सगळं काम संपवलं.+ मग त्याने आपले वडील दावीद यांनी पवित्र केलेल्या वस्तू+ आत आणल्या; त्याने सोनं, चांदी आणि सगळ्या वस्तू खऱ्‍या देवाच्या मंदिराच्या भांडारांत आणल्या.+ २ मग शलमोनने इस्राएलच्या वडीलजनांना, म्हणजे इस्राएल वंशांच्या सगळ्या प्रधानांना आणि घराण्यांच्या प्रमुखांना बोलावून घेतलं. ते सगळे दावीदपुरातून, म्हणजे सीयोनमधून+ यहोवाच्या कराराची पेटी आणण्यासाठी+ यरुशलेममध्ये एकत्र जमले. ३ इस्राएलचे हे सर्व पुरुष सातव्या महिन्यात,+ सणाच्या* वेळी राजासमोर एकत्र जमले.

४ इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा लेव्यांनी कराराची पेटी उचलली.+ ५ याजक आणि लेवी हे कराराची पेटी, भेटमंडप+ आणि मंडपातली सर्व पवित्र भांडी घेऊन आले. ६ शलमोन राजा आणि इस्राएलच्या ज्या लोकांना त्याने बोलावलं होतं ते सर्व कराराच्या पेटीपुढे उभे होते. त्या वेळी, इतक्या मोठ्या प्रमाणात मेंढरांची आणि गाय-बैलांची बलिदानं दिली जात होती,+ की त्यांची संख्या मोजणं शक्य नव्हतं. ७ याजकांनी मग यहोवाच्या कराराची पेटी तिच्या जागेवर आणून ठेवली; त्यांनी ती मंदिराच्या आतल्या खोलीत, म्हणजे परमपवित्र स्थानात करुबांच्या पंखांखाली ठेवली.+ ८ कराराच्या पेटीच्या जागेवर करुबांचे पंख अशा प्रकारे पसरले होते, की कराराची पेटी आणि तिचे दांडे+ करुबांमुळे वरून झाकले गेले होते. ९ कराराच्या पेटीचे दांडे इतके मोठे होते, की त्यांची टोकं आतल्या खोलीसमोर असलेल्या पवित्र स्थानातूनही दिसायची. पण बाहेरून मात्र ती दिसायची नाहीत. आणि आजपर्यंत ते तिथे तसेच आहेत. १० कराराच्या पेटीत दोन दगडी पाट्यांशिवाय दुसरं काहीच नव्हतं; इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आले,+ तेव्हा यहोवाने त्यांच्याशी एक करार केला होता.+ आणि त्या वेळी होरेब इथे मोशेने त्या दगडी पाट्या कराराच्या पेटीत ठेवल्या होत्या.+

११ याजक जेव्हा पवित्र स्थानातून बाहेर आले (कारण तिथे असलेल्या सर्व याजकांनी स्वतःला पवित्र केलं होतं;+ मग ते कोणत्याही गटातले असोत),+ १२ तेव्हा आसाफ,+ हेमान,+ यदूथून,+ त्यांची मुलं आणि भाऊबंद यांच्या नेतृत्वाखाली असलेले सर्व लेवी गायक+ वेदीच्या पूर्वेकडे उभे होते. त्या सगळ्यांनी चांगल्या प्रतीचे कपडे घातले असून त्यांच्या हातांत झांजा, तंतुवाद्यं व वीणा होत्या. आणि त्यांच्यासोबत १२० याजक कर्णे फुंकत होते.+ १३ कर्णे फुंकणारे आणि गीत गाणारे एकसुरात यहोवाची स्तुती करत होते व त्याचे आभार मानत होते. ते कर्णे, झांजा व इतर संगीत वाद्यं मोठ्याने वाजवून यहोवाची अशी स्तुती करत होते, की “तो चांगला आहे आणि त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम राहतं.”+ त्या वेळी, यहोवाचं मंदिर ढगाने भरून गेलं.+ १४ या ढगामुळे याजक तिथे उभे राहून सेवा करू शकले नाहीत, कारण खऱ्‍या देवाचं मंदिर यहोवाच्या तेजाने भरून गेलं होतं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा