वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १४१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • संरक्षणासाठी प्रार्थना

        • माझी प्रार्थना धूपाप्रमाणे असो (२)

        • नीतिमानाने केलेलं ताडन तेलासारखं (५)

        • “दुष्ट लोक, आपल्याच जाळ्यांत सापडतील” (१०)

स्तोत्र १४१:१

समासातील संदर्भ

  • +स्तो ३१:१७
  • +स्तो ४०:१३; ७०:५
  • +स्तो ३९:१२

स्तोत्र १४१:२

समासातील संदर्भ

  • +लूक १:९, १०; प्रक ५:८; ८:३, ४
  • +निर्ग ३०:३४-३६
  • +निर्ग २९:४१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२२, पृ. २१

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. १६

    १/१५/१९९९, पृ. १०

    ६/१/१९८७, पृ. २७

स्तोत्र १४१:३

समासातील संदर्भ

  • +नीत १३:३; २१:२३; याक १:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. २८

स्तोत्र १४१:४

समासातील संदर्भ

  • +१रा ८:५८; स्तो ११९:३६

स्तोत्र १४१:५

समासातील संदर्भ

  • +२शमु १२:७, ९; नीत १७:१०; गल ६:१
  • +नीत ६:२३; याक ५:१४
  • +नीत ९:८; १९:२५; २५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५७

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१५, पृ. ३१

स्तोत्र १४१:७

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

स्तोत्र १४१:८

समासातील संदर्भ

  • +२इत २०:१२; स्तो २५:१५

स्तोत्र १४१:१०

समासातील संदर्भ

  • +एस्ते ७:१०; स्तो ७:१४, १५; ९:१५; ५७:६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १४१:१स्तो ३१:१७
स्तो. १४१:१स्तो ४०:१३; ७०:५
स्तो. १४१:१स्तो ३९:१२
स्तो. १४१:२लूक १:९, १०; प्रक ५:८; ८:३, ४
स्तो. १४१:२निर्ग ३०:३४-३६
स्तो. १४१:२निर्ग २९:४१
स्तो. १४१:३नीत १३:३; २१:२३; याक १:२६
स्तो. १४१:४१रा ८:५८; स्तो ११९:३६
स्तो. १४१:५२शमु १२:७, ९; नीत १७:१०; गल ६:१
स्तो. १४१:५नीत ६:२३; याक ५:१४
स्तो. १४१:५नीत ९:८; १९:२५; २५:१२
स्तो. १४१:८२इत २०:१२; स्तो २५:१५
स्तो. १४१:१०एस्ते ७:१०; स्तो ७:१४, १५; ९:१५; ५७:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १४१:१-१०

स्तोत्र

दावीदचं स्तुतिगीत.

१४१ हे यहोवा, मी तुला हाक मारतो.+

लवकर येऊन मला मदत कर.+

मी तुला हाक मारीन, तेव्हा माझ्याकडे लक्ष दे.+

 २ माझी प्रार्थना तुझ्यासमोर चांगल्या प्रकारे तयार केलेल्या+ धूपाप्रमाणे असो.+

माझे उंचावलेले हात, संध्याकाळच्या अन्‍नार्पणासारखे असोत.+

 ३ हे यहोवा, माझ्या तोंडावर पहारा ठेव,

माझ्या ओठांच्या दारावर लक्ष ठेव.+

 ४ माझं मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नकोस;+

म्हणजे मी दुष्ट लोकांच्या नीच कामांत सामील होणार नाही.

मी कधीही त्यांची पक्वान्‍नं खाणार नाही.

 ५ नीतिमान माणसाने मला मारलं, तरी तो त्याच्या एकनिष्ठ प्रेमाचाच पुरावा असेल;+

त्याने माझं ताडन केलं, तरी ते माझ्या डोक्यावर तेल ओतण्यासारखं असेल,+

आणि मी ते कधीच नाकारणार नाही.+

त्यांच्या संकटांतही मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहीन.

 ६ त्यांच्या न्यायाधीशांना कड्यावरून लोटून देण्यात आलं,

तरी मी सांगितलेल्या गोष्टींकडे लोक लक्ष देतील, कारण त्या चांगल्या आहेत.

 ७ एखादा जसा शेत नांगरून ढेकळं फोडतो आणि माती भुसभुशीत करतो,

तशी आमची हाडं कबरेच्या* तोंडाजवळ विखरण्यात आली आहेत.

 ८ पण हे सर्वोच्च प्रभू यहोवा, माझे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत.+

मी तुझा आश्रय घेतलाय.

माझ्या जिवाचा नाश होऊ देऊ नकोस.

 ९ त्यांनी माझ्यासाठी ठेवलेल्या पाशांपासून माझं रक्षण कर;

दुष्टांच्या सापळ्यांपासून मला वाचव.

१० सगळे दुष्ट लोक, आपल्याच जाळ्यांत सापडतील,+

पण, मी मात्र सुखरूपपणे आपल्या मार्गाने जाईन.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा