वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • यहोवाचा आश्रय घेणं

        • “यहोवा त्याच्या पवित्र मंदिरात आहे” (४)

        • देव हिंसाचाराची आवड असलेल्यांचा द्वेष करतो (५)

स्तोत्र ११:१

समासातील संदर्भ

  • +२इत १४:११; स्तो ७:१; ५६:११

स्तोत्र ११:३

तळटीपा

  • *

    किंवा “न्यायाचा पायाच.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ३-४

    ९/१/१९८६, पृ. २८

स्तोत्र ११:४

तळटीपा

  • *

    किंवा “त्याची सावध नजर.”

समासातील संदर्भ

  • +मीख १:२; हब २:२०
  • +२इत २०:६; स्तो १०३:१९; प्रक ४:२, ३
  • +२इत १६:९; नीत १५:३; जख ४:१०; इब्री ४:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ३-७

स्तोत्र ११:५

समासातील संदर्भ

  • +उत्प ६:५; ७:१
  • +नीत ३:३१; ६:१६, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५३

    देवाचे प्रेम, पृ. ९२-९४

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. ६

    सावध राहा!,

    ६/८/१९९७, पृ. ८

स्तोत्र ११:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “पाश.” किंवा कदाचित, “पेटलेले कोळसे.”

  • *

    किंवा “उष्ण.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १९:२४; यहे ३८:२२

स्तोत्र ११:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याचा चेहरा पाहतील.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:४
  • +स्तो १४६:८
  • +ईयो ३६:७; स्तो ३४:१५; १पेत्र ३:१२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ११:१२इत १४:११; स्तो ७:१; ५६:११
स्तो. ११:४मीख १:२; हब २:२०
स्तो. ११:४२इत २०:६; स्तो १०३:१९; प्रक ४:२, ३
स्तो. ११:४२इत १६:९; नीत १५:३; जख ४:१०; इब्री ४:१३
स्तो. ११:५उत्प ६:५; ७:१
स्तो. ११:५नीत ३:३१; ६:१६, १७
स्तो. ११:६उत्प १९:२४; यहे ३८:२२
स्तो. ११:७अनु ३२:४
स्तो. ११:७स्तो १४६:८
स्तो. ११:७ईयो ३६:७; स्तो ३४:१५; १पेत्र ३:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ११:१-७

स्तोत्र

दावीदचं गीत. संचालकासाठी.

११ मी यहोवाचा आश्रय घेतलाय.+

तर मग, तुम्ही मला कसं म्हणू शकता:

“पक्ष्याप्रमाणे आपल्या पर्वतावर उडून जा!

 २ सरळ मनाच्या लोकांना मारण्यासाठी,

दुष्ट अंधारात कसं आपलं धनुष्य वाकवतात

आणि आपला बाण ताणतात, ते पाहा.

 ३ जर पायाच* ढासळला असेल,

तर नीतिमानांनी काय करावं?”

 ४ यहोवा त्याच्या पवित्र मंदिरात आहे.+

यहोवाचं राजासन स्वर्गात आहे.+

त्याचे डोळे मानवांना पाहतात; त्याचे तेजस्वी डोळे* त्यांचं परीक्षण करतात.+

 ५ यहोवा नीतिमानासोबतच दुष्टाचंही परीक्षण करतो;+

हिंसाचाराची आवड असलेल्यांचा तो द्वेष करतो.+

 ६ तो दुष्टांवर संकटांचा* वर्षाव करेल;

त्यांच्या प्याल्यात आग, गंधक+ आणि होरपळणारा* वारा असेल.

 ७ कारण यहोवा नीतिमान आहे;+ त्याला नीतिमान कार्यं आवडतात.+

सरळ मनाच्या लोकांवर त्याची कृपा होईल.*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा