वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • यहोवाकडून मिळणारे आशीर्वाद पुन्हा सांगितले जातात (१-९)

        • माणूस फक्‍त भाकरीने जगत नाही (३)

      • यहोवाला विसरू नका (१०-२०)

अनुवाद ८:१

समासातील संदर्भ

  • +नीत ३:१, २
  • +उत्प १५:१८

अनुवाद ८:२

समासातील संदर्भ

  • +अनु २:७
  • +निर्ग १६:४; २०:२०
  • +अनु १३:३; नीत १७:३

अनुवाद ८:३

तळटीपा

  • *

    किंवा “अन्‍नाने.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १६:३
  • +निर्ग १६:३१; स्तो ७८:२४
  • +मत्त ४:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००४, पृ. १३-१४

    ८/१५/१९९९, पृ. २५-२६

    ५/१/१९९४, पृ. ३

अनुवाद ८:४

समासातील संदर्भ

  • +अनु २९:५; नहे ९:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००४, पृ. २६

अनुवाद ८:५

समासातील संदर्भ

  • +नीत ३:१२; १कर ११:३२; इब्री १२:५-७; प्रक ३:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९४, पृ. ३

अनुवाद ८:७

तळटीपा

  • *

    किंवा “खोल पाण्याचे स्रोत.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:८; लेवी २६:४; अनु ११:११, १२

अनुवाद ८:८

समासातील संदर्भ

  • +गण १३:२३
  • +यहे २०:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ५/१५/२०००, पृ. २५, २७

अनुवाद ८:१०

समासातील संदर्भ

  • +अनु ६:१०-१२

अनुवाद ८:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००६, पृ. ३०

अनुवाद ८:१२

समासातील संदर्भ

  • +होशे १३:६

अनुवाद ८:१४

समासातील संदर्भ

  • +अनु ९:४; ३२:१५
  • +स्तो १०६:२१

अनुवाद ८:१५

तळटीपा

  • *

    किंवा “ओसाड रानातून.”

  • *

    किंवा “वाहायला लावलं.”

समासातील संदर्भ

  • +अनु १:१९; यिर्म २:६
  • +गण २०:११

अनुवाद ८:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १६:३५
  • +इब्री १२:११
  • +अनु ८:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/१९९९, पृ. २५

अनुवाद ८:१७

समासातील संदर्भ

  • +होशे १२:८

अनुवाद ८:१८

समासातील संदर्भ

  • +स्तो १२७:१; होशे २:८
  • +अनु ७:१२

अनुवाद ८:१९

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२५, २६; ३०:१७, १८; यहो २३:१२, १३

अनुवाद ८:२०

समासातील संदर्भ

  • +दान ९:११, १२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. ८:१नीत ३:१, २
अनु. ८:१उत्प १५:१८
अनु. ८:२अनु २:७
अनु. ८:२निर्ग १६:४; २०:२०
अनु. ८:२अनु १३:३; नीत १७:३
अनु. ८:३निर्ग १६:३
अनु. ८:३निर्ग १६:३१; स्तो ७८:२४
अनु. ८:३मत्त ४:४
अनु. ८:४अनु २९:५; नहे ९:२१
अनु. ८:५नीत ३:१२; १कर ११:३२; इब्री १२:५-७; प्रक ३:१९
अनु. ८:७निर्ग ३:८; लेवी २६:४; अनु ११:११, १२
अनु. ८:८गण १३:२३
अनु. ८:८यहे २०:६
अनु. ८:१०अनु ६:१०-१२
अनु. ८:१२होशे १३:६
अनु. ८:१४अनु ९:४; ३२:१५
अनु. ८:१४स्तो १०६:२१
अनु. ८:१५अनु १:१९; यिर्म २:६
अनु. ८:१५गण २०:११
अनु. ८:१६निर्ग १६:३५
अनु. ८:१६इब्री १२:११
अनु. ८:१६अनु ८:२
अनु. ८:१७होशे १२:८
अनु. ८:१८स्तो १२७:१; होशे २:८
अनु. ८:१८अनु ७:१२
अनु. ८:१९अनु ४:२५, २६; ३०:१७, १८; यहो २३:१२, १३
अनु. ८:२०दान ९:११, १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद ८:१-२०

अनुवाद

८ आज मी तुम्हाला देत असलेली प्रत्येक आज्ञा काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल+ आणि फलदायी व्हाल. तसंच, जो देश देण्याबद्दल यहोवाने तुमच्या वाडवडिलांना वचन दिलं होतं,+ त्या देशात तुम्ही जाल आणि त्याचा ताबा घ्याल. २ या ४० वर्षांत तुमचा देव यहोवा याने तुम्हाला ओसाड रानातून ज्या लांब रस्त्याने चालायला लावलं, तो आठवा.+ तुम्हाला नम्र करण्यासाठी आणि तुमची परीक्षा घेण्यासाठी,+ म्हणजेच तुमच्या मनात काय आहे+ आणि तुम्ही त्याच्या आज्ञा पाळाल की नाही, हे पाहण्यासाठी त्याने असं केलं. ३ त्याने तुम्हाला नम्र केलं आणि तुम्हाला उपाशी राहू दिलं;+ तुम्हाला किंवा तुमच्या वाडवडिलांनाही माहीत नसलेला मान्‍ना त्याने तुम्हाला खायला दिला.+ माणूस फक्‍त भाकरीने* नाही, तर यहोवाच्या तोंडातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनामुळे जगतो,+ याची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी त्याने असं केलं. ४ या ४० वर्षांत तुम्ही घातलेले कपडे कधी जुने झाले नाहीत, किंवा तुमचे पाय कधी सुजले नाहीत.+ ५ तुम्हाला चांगलं माहीत आहे, की जसा एखादा माणूस आपल्या मुलाला वळण लावतो, तसा तुमचा देव यहोवा तुम्हाला वळण लावत होता.+

६ म्हणून, तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या मार्गांवर चालून आणि त्याचं भय मानून त्याच्या आज्ञा पाळा. ७ कारण तुमचा देव यहोवा तुम्हाला एका चांगल्या देशात नेत आहे.+ त्या देशाच्या दऱ्‍याखोऱ्‍यांतून आणि डोंगरांतून पाण्याचे ओढे, नाले आणि झरे* वाहतात. ८ तिथे जव आणि गहू उगवतात. तिथे द्राक्षवेली, तसंच अंजिरांची+ आणि डाळिंबांची झाडं आहेत. तो जैतुनाच्या तेलाचा आणि मधाचा देश आहे.+ ९ त्या देशात तुम्हाला कधीही अन्‍न कमी पडणार नाही आणि कशाचीही कमतरता भासणार नाही; तिथल्या खडकांमध्ये लोखंड आहे आणि तिथल्या डोंगरांतून तुम्ही तांबं खणून काढाल.

१० पण जेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हाल, तेव्हा हा चांगला देश तुम्हाला दिल्याबद्दल+ तुमचा देव यहोवा याची स्तुती करा. ११ सांभाळा, तुमचा देव यहोवा याला विसरू नका; म्हणजेच, त्याच्या ज्या आज्ञा, न्याय-निर्णय आणि कायदे आज मी तुम्हाला सांगत आहे, ते मोडू नका. १२ जेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हाल आणि सुंदर घरं बांधून त्यांत राहाल;+ १३ आणि जेव्हा तुमची मेंढरं आणि गुरंढोरं वाढतील, तसंच तुमच्याकडे भरपूर सोनंचांदी आणि मालमत्ता येईल, १४ तेव्हा गर्विष्ठ बनू नका+ आणि ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून, म्हणजे तुमच्या गुलामगिरीच्या घरातून बाहेर आणलं, त्या तुमच्या यहोवा देवाला विसरू नका.+ १५ त्याने तुम्हाला विषारी साप आणि विंचू असलेल्या; तसंच, पाणी नसलेल्या कोरड्या जमिनीच्या, मोठ्या व भयानक रानातून* नेलं.+ त्याने गारगोटी खडकातून तुमच्यासाठी पाणी काढलं.*+ १६ त्याने ओसाड रानात, तुमच्या वाडवडिलांना माहीत नसलेला मान्‍ना तुम्हाला खायला दिला.+ पुढे तुमचं भलं व्हावं,+ म्हणून तुम्हाला नम्र करण्यासाठी+ आणि तुमची परीक्षा घेण्यासाठी त्याने असं केलं. १७ जर कधी तुमच्या मनात असा विचार आला, की ‘ही सगळी संपत्ती मी स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या हिमतीवर मिळवली आहे,’+ १८ तर स्वतःला याची आठवण करून द्या, की संपत्ती मिळवण्याचं बळ तुमचा देव यहोवा तुम्हाला देतो.+ तुमच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे, आपला करार पाळण्यासाठी तो असं करतो, जसं की तो आजपर्यंत करत आला आहे.+

१९ जर तुम्ही कधी तुमचा देव यहोवा याला विसरून इतर देवांच्या मागे लागलात आणि त्यांच्यापुढे वाकून त्यांची उपासना करू लागलात, तर आज मी तुमच्याविरुद्ध साक्ष देतो, की तुमचा नक्की नाश होईल.+ २० यहोवा तुमच्यासमोर आज ज्या राष्ट्रांचा नाश करत आहे, त्यांच्यासारखाच तुमचाही नाश होईल, कारण तुम्ही आपला देव यहोवा याचं ऐकलं नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा