वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • इब्री लोकांना ८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

इब्री रूपरेषा

      • स्वर्गीय गोष्टींना सूचित करणारा उपासना मंडप (१-६)

      • जुन्या आणि नव्या कराराची तुलना (७-१३)

इब्री लोकांना ८:१

समासातील संदर्भ

  • +इब्री ३:१; ७:२६
  • +स्तो ११०:१; इब्री १:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १६१

इब्री लोकांना ८:२

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    किंवा “जनसेवक.”

समासातील संदर्भ

  • +इब्री ९:८, २४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १६१

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०००, पृ. ११

    ७/१/१९९६, पृ. १४-१९

इब्री लोकांना ८:३

समासातील संदर्भ

  • +इफि ५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०००, पृ. १४

इब्री लोकांना ८:४

समासातील संदर्भ

  • +इब्री ७:१४

इब्री लोकांना ८:५

समासातील संदर्भ

  • +इब्री ९:९, २४
  • +कल २:१६, १७; इब्री १०:१
  • +निर्ग २५:९, ४०; २६:३०; गण ८:४

इब्री लोकांना ८:६

तळटीपा

  • *

    किंवा “जनसेवा.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ११०:४; रोम ८:१७
  • +१कर ११:२५; इब्री ७:२२; ९:१५; १२:२२, २४
  • +१ती २:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०००, पृ. ११

    २/१/१९९०, पृ. १९

इब्री लोकांना ८:७

समासातील संदर्भ

  • +इब्री ७:११, १८

इब्री लोकांना ८:८

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

इब्री लोकांना ८:९

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:५१

इब्री लोकांना ८:१०

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +रोम २:२९
  • +२कर ६:१६

इब्री लोकांना ८:११

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

इब्री लोकांना ८:१२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३१:३१-३४

इब्री लोकांना ८:१३

समासातील संदर्भ

  • +रोम १०:४; इब्री ७:१२
  • +कल २:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१४, पृ. १५-१६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

इब्री ८:१इब्री ३:१; ७:२६
इब्री ८:१स्तो ११०:१; इब्री १:३
इब्री ८:२इब्री ९:८, २४
इब्री ८:३इफि ५:२
इब्री ८:४इब्री ७:१४
इब्री ८:५इब्री ९:९, २४
इब्री ८:५कल २:१६, १७; इब्री १०:१
इब्री ८:५निर्ग २५:९, ४०; २६:३०; गण ८:४
इब्री ८:६स्तो ११०:४; रोम ८:१७
इब्री ८:६१कर ११:२५; इब्री ७:२२; ९:१५; १२:२२, २४
इब्री ८:६१ती २:५
इब्री ८:७इब्री ७:११, १८
इब्री ८:९निर्ग १२:५१
इब्री ८:१०रोम २:२९
इब्री ८:१०२कर ६:१६
इब्री ८:१२यिर्म ३१:३१-३४
इब्री ८:१३रोम १०:४; इब्री ७:१२
इब्री ८:१३कल २:१३, १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
इब्री लोकांना ८:१-१३

इब्री लोकांना पत्र

८ तर मग, आम्ही जे काही सांगत आहोत त्याचा मुख्य मुद्दा हा: आपल्याला लाभलेला महायाजक असा आहे+ आणि तो स्वर्गात सर्वोच्च देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.+ २ तो माणसाने नाही, तर यहोवाने* उभारलेल्या खऱ्‍या मंडपातल्या परमपवित्र स्थानाचा सेवक* आहे.+ ३ प्रत्येक महायाजकाला अर्पणं आणि बलिदानं वाहण्यासाठी नियुक्‍त केलं जातं. त्यामुळे यानेसुद्धा काहीतरी अर्पण करणं आवश्‍यक होतं.+ ४ तो पृथ्वीवर असता तर याजक नसता,+ कारण नियमशास्त्राप्रमाणे अर्पणं वाहणारी माणसं अगोदरच इथे आहेत. ५ ते करत असलेली पवित्र सेवा ही स्वर्गीय गोष्टींचं+ प्रतीक आणि छाया आहे.+ मोशे उपासना मंडप उभारणार होता तेव्हा देवाने त्याला जी आज्ञा दिली, त्याप्रमाणे हे आहे. देव त्याला म्हणाला, “पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व गोष्टी काळजीपूर्वक बनव.”+ ६ पण आता येशूला याहून श्रेष्ठ अशी सेवा* मिळाली आहे. कारण तो आणखी चांगल्या अभिवचनांवर कायदेशीर रीत्या स्थापन करण्यात आलेल्या,+ जास्त चांगल्या कराराचा+ मध्यस्थसुद्धा+ आहे.

७ त्या पहिल्या करारामध्ये काही दोष नसता, तर दुसऱ्‍या कराराची गरजच पडली नसती.+ ८ पण, लोकांमध्ये दोष आढळल्यामुळेच त्याने म्हटलं: “यहोवा* म्हणतो, ‘पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्यासोबत आणि यहूदाच्या घराण्यासोबत एक नवीन करार करीन. ९ मी त्यांच्या वाडवडिलांचा हात धरून त्यांना इजिप्तमधून बाहेर आणलं,+ त्या दिवशी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार नसेल. ते माझ्या कराराला विश्‍वासू राहिले नाहीत, त्यामुळे मी त्यांची काळजी घ्यायचं सोडून दिलं,’ असं यहोवा* म्हणतो.

१० यहोवा* म्हणतो, ‘त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी असा करार करीन: मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयावर लिहीन.+ मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.+

११ यापुढे कोणीही आपल्या सहनागरिकाला किंवा आपल्या भावाला, “यहोवाची* ओळख करून घे!” असं म्हणणार नाही. कारण, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण मला ओळखतील. १२ मी दयाळूपणे त्यांच्या अनीतिमान कार्यांची क्षमा करीन आणि त्यांची पापं पुन्हा कधीच आठवणीत आणणार नाही.’ ”+

१३ “नवीन करार,” असं म्हणण्याद्वारे त्याने आधीचा करार रद्द केला आहे.+ आता जो रद्द करण्यात आला आहे आणि जुना होत चालला आहे, तो नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा