स्तोत्र
चढणीचं गीत.
मला साहाय्य कुठून मिळेल?
३ तो तुझं पाऊल घसरू* देणार नाही.+
तुझ्या रक्षकाला कधीच डुलकी येणार नाही.
५ यहोवा तुझं रक्षण करतो.
यहोवा तुझ्या उजव्या हाताला आहे,+ तो तुला सावली देतो.+
७ यहोवा सर्व संकटांपासून तुझं रक्षण करेल.+
तो तुझ्या जिवाचं रक्षण करेल.+
८ आजपासून सर्वकाळापर्यंत,
तुझ्या सर्व कार्यांत यहोवा तुझं रक्षण करेल.