वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ११०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • मलकीसदेकसारखा राजा आणि याजक

        • “आपल्या शत्रूंवर विजय मिळव” (२)

        • स्वेच्छेने पुढे येणारे तरुण दवासारखे (३)

स्तोत्र ११०:१

समासातील संदर्भ

  • +मत्त २२:४३, ४४; मार्क १२:३६; लूक २०:४२, ४३; प्रेका २:३४, ३५; १कर १५:२५; इब्री १:३, १३; १०:१२, १३
  • +रोम ८:३४; इफि १:२०; इब्री ८:१; १२:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. २६

    ९/१/२००६, पृ. १८

    ६/१/१९९४, पृ. २८-२९

    ७/१/१९९१, पृ. १७

    २/१/१९९०, पृ. १७

    ज्ञान, पृ. ९६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १३६-१३७

स्तोत्र ११०:२

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुझ्या शक्‍तीचा राजदंड.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २:८, ९; ४५:४, ५; मत्त २८:१८; प्रक ६:२; १२:५; १९:११, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १३२

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. १५-१६

    १/१/१९८७, पृ. ६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १३६-१३७

स्तोत्र ११०:३

तळटीपा

  • *

    किंवा “तुझं सैन्य सज्ज होईल, त्या दिवशी.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५५

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००८, पृ. १२

    ९/१५/२००२, पृ. ८

    ४/१/१९८७, पृ. २६

स्तोत्र ११०:४

तळटीपा

  • *

    किंवा “त्याला पस्तावा होणार नाही.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १४:१८; इब्री ५:५, ६; ६:१९, २०; ७:३, ११
  • +इब्री ७:२१, २८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. २६

    ९/१/२००६, पृ. १८

    २/१/१९९०, पृ. १६-१७

स्तोत्र ११०:५

समासातील संदर्भ

  • +स्तो १६:८
  • +स्तो २:२; रोम २:५; प्रक ११:१८; १९:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००६, पृ. १९

स्तोत्र ११०:६

तळटीपा

  • *

    किंवा “संपूर्ण पृथ्वीच्या.”

  • *

    शब्दशः “डोक्याला.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७९:६
  • +यिर्म २५:३१-३३

स्तोत्र ११०:७

तळटीपा

  • *

    हे पहिल्या वचनातल्या “माझ्या प्रभूला” सूचित करतं.

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ११०:१मत्त २२:४३, ४४; मार्क १२:३६; लूक २०:४२, ४३; प्रेका २:३४, ३५; १कर १५:२५; इब्री १:३, १३; १०:१२, १३
स्तो. ११०:१रोम ८:३४; इफि १:२०; इब्री ८:१; १२:२
स्तो. ११०:२स्तो २:८, ९; ४५:४, ५; मत्त २८:१८; प्रक ६:२; १२:५; १९:११, १५
स्तो. ११०:४उत्प १४:१८; इब्री ५:५, ६; ६:१९, २०; ७:३, ११
स्तो. ११०:४इब्री ७:२१, २८
स्तो. ११०:५स्तो १६:८
स्तो. ११०:५स्तो २:२; रोम २:५; प्रक ११:१८; १९:१९
स्तो. ११०:६स्तो ७९:६
स्तो. ११०:६यिर्म २५:३१-३३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ११०:१-७

स्तोत्र

दावीदचं गीत.

११० यहोवा माझ्या प्रभूला म्हणाला:

“मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत,+

माझ्या उजव्या हाताला बस.”+

 २ यहोवा तुझी सत्ता* सीयोनमधून बाहेर पसरवेल.

तो तुला म्हणेल: “जा आणि आपल्या शत्रूंवर विजय मिळव.”+

 ३ तू आपलं सैन्य घेऊन युद्धाला निघशील,

त्या दिवशी* तुझे लोक स्वेच्छेने पुढे येतील.

तुझे तरुण पहाटेच्या दवासारखे आहेत.

ते पावित्र्याने आणि वैभवाने सुशोभित आहेत.

 ४ यहोवाने शपथ घेऊन वचन दिलं आहे आणि तो आपलं मन बदलणार नाही:*

“तू मलकीसदेकसारखा याजक आहेस+

आणि तू सर्वकाळासाठी याजक राहशील.”+

 ५ यहोवा तुझ्या उजव्या हाताशी असेल;+

त्याच्या क्रोधाच्या दिवशी तो राजांना चिरडून टाकेल.+

 ६ तो राष्ट्रांवर न्यायदंड आणेल+

आणि देश प्रेतांनी भरून टाकेल.+

मोठ्या देशाच्या* पुढाऱ्‍याला* तो चिरडून टाकेल.

 ७ तो* रस्त्याच्या कडेला असलेल्या झऱ्‍याचं पाणी पिईल.

म्हणून तो आपलं डोकं वर करून चालेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा