वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १३७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • बाबेलच्या नद्यांकाठी

        • सीयोनची गाणी गायली नाहीत (३, ४)

        • बाबेलचा सर्वनाश होईल (८)

स्तोत्र १३७:१

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५१:१३; यहे ३:१५; दान १०:४
  • +दान ९:२, ३

स्तोत्र १३७:२

तळटीपा

  • *

    हे बाबेलला सूचित करतं.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यश २४:८

स्तोत्र १३७:३

समासातील संदर्भ

  • +स्तो १२३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ९६

स्तोत्र १३७:५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “वाळून जावो.”

समासातील संदर्भ

  • +नहे २:३; स्तो ८४:२; १०२:१३, १४; यश ६२:१; यिर्म ५१:५०

स्तोत्र १३७:६

समासातील संदर्भ

  • +स्तो १२२:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९८, पृ. १३-१४

स्तोत्र १३७:७

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४९:७; विल ४:२२; यहे २५:१२; ओब १०-१३

स्तोत्र १३७:८

समासातील संदर्भ

  • +यश ४७:१; यिर्म २५:१२; ५०:२
  • +यिर्म ५०:२९; प्रक १८:६

स्तोत्र १३७:९

समासातील संदर्भ

  • +यश १३:१, १६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १३७:१यिर्म ५१:१३; यहे ३:१५; दान १०:४
स्तो. १३७:१दान ९:२, ३
स्तो. १३७:२यश २४:८
स्तो. १३७:३स्तो १२३:४
स्तो. १३७:५नहे २:३; स्तो ८४:२; १०२:१३, १४; यश ६२:१; यिर्म ५१:५०
स्तो. १३७:६स्तो १२२:१
स्तो. १३७:७यिर्म ४९:७; विल ४:२२; यहे २५:१२; ओब १०-१३
स्तो. १३७:८यश ४७:१; यिर्म २५:१२; ५०:२
स्तो. १३७:८यिर्म ५०:२९; प्रक १८:६
स्तो. १३७:९यश १३:१, १६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १३७:१-९

स्तोत्र

१३७ बाबेलमधल्या नद्यांच्या+ काठांवर बसून,

आम्ही सीयोनच्या आठवणीने रडलो.+

 २ तिथल्या* झाडांवर आम्ही,

आपल्या वीणा* टांगल्या.+

 ३ कारण बंदी बनवणाऱ्‍यांनी, आम्हाला गाणं गायला सांगितलं,+

आमची थट्टा करणाऱ्‍यांना करमणूक हवी होती. ते म्हणाले:

“आमच्यासाठी सीयोनचं एखादं गाणं गा.”

 ४ पण एका परक्या देशात,

आम्ही यहोवाचं गीत कसं गाणार?

 ५ हे यरुशलेम, जर मी तुला विसरलो,

तर माझा उजवा हात त्याचं कौशल्य विसरो.*+

 ६ जर मी तुझी आठवण केली नाही,

किंवा यरुशलेमला माझा सर्वात मोठा आनंद मानला नाही,+

तर माझी जीभ टाळूला चिकटो.

 ७ हे यहोवा, ज्या दिवशी यरुशलेम पडली,

त्या दिवशी अदोमी लोक काय म्हणाले ते आठव:

“पाडून टाका! तिला जमीनदोस्त करा!”+

 ८ हे बाबेलच्या मुली, तुझा लवकरच नाश होणार आहे;+

तू आमच्यावर जे जुलूम केलेस,

तसेच तुझ्यावर करून, जो तुझी परतफेड करेल,+

तो सुखी होईल.

 ९ जो तुझ्या मुलांना तुझ्यापासून हिरावून घेईल,

आणि त्यांना खडकांवर आपटेल,+ तो सुखी होईल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा